नागपूर : ‘अडीच वर्षां’चा पेटेंट कायमस्वरुपी उबाठा ( UBT ) गटाच्या नावावर होतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसने त्यांच्यासमोर अडीच-अडीच वर्षांचा प्रस्ताव ठेवला असून त्यावर होकार येत नाही, तोवर गटनेता जाहीर करणार नाही, अशी भूमिका घेतल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
Read More
भारतातील पेटंट अर्जांमध्ये वाढ दिसून आली आहे. याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून स्वागत करण्यात आले आहे. दरम्यान, भारतातील पेटंट अर्जांमध्ये वाढीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर पोस्ट केली आहे. तसेच, २०२२ मध्ये निवासी भारतीयांच्या पेटंट अर्जांमध्ये ३१.६% वाढ झाली आहे.
दि. २३ ऑगस्ट, १९९७ रोजी भारताने अमेरिकेविरोधातील हळदीच्या ‘पेटंट’चा कायदेशीर लढा जिंकला. या घटनेला यंदा २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने हळदीच्या ‘पेटंट’चा लढा आणि आज २५ वर्षांनंतर भारतीय ‘पेटंट’ संदर्भात सद्य:स्थिती, आव्हाने यावर प्रकाश टाकणारा हा माहितीपूर्ण लेख....
आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल मोठमोठ्या बाता मारण्यासाठी प्रसिद्ध आहेत. जनतेची दिशाभूल करण्यासाठी मोठमोठी आश्वासने देणारा नेता म्हणून त्यांना ओळखले जाते. पण, त्यांनी दिलेले आणखी एक आश्वासन पुन्हा एकदा फोल ठरल्याचे पाहायला मिळत आहे
इंटलेक्चुअल प्रॉपर्टी डे आज दि. २६ एप्रिल म्हणजेच ‘इंटलेक्चुअल प्रॉपर्टी डे.’ सध्याच्या या स्पर्धात्मक युगामध्ये आपल्या बुद्धीमधून निर्माण झालेल्या एखाद्या संकल्पनेची किंवा वस्तूची नोंदणी करणे आवश्यक आहे. कारण, तसे न केल्यास आपल्या संकल्पनेची, वस्तूची, ब्रॅण्डची पुनरावृत्ती होऊ शकते. कायद्याच्या चौकटीमध्ये ही नोंदणी ‘इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स’च्या अंतर्गत करता येते. ही नोंदणी कोण करू शकतं? ती कशी करायची? आणि त्याचे फायदे काय ? या विषयाविषयी ऊहापोह करणारा हा लेख...