महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ८ जानेवारी २०२५ रोजी नवी मुंबई पोलिसांच्या 'नशामुक्त नवी मुंबई' या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अंमली पदार्थविरोधी अभियानात अभिनेता जॉन अब्राहम देखील सहभागी झाला होता. यावेळी भाषण करताना मुख्यमंत्र्यांनी जॉन अब्राहमचं कौतुक केलं. ते म्हणाले की, "जॉन अब्राहम कूल दिसतो कारण तो ड्रग्जला नाही म्हणतो".
Read More
‘मुंबई सागा’मध्ये जॉन पुन्हा एकदा दिसणार गँगस्टरच्या भूमिकेत
जॉन अब्राहम स्टारर 'सत्यमेव जयते २' चित्रपटाची दोन पोस्टर्स आज सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आली. 'तन मन धन से बेहतर जन गण मन' असे या दोन्ही पोस्टर्सचे स्लोगन आहे.
जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत असलेल्या 'बाटला हाऊस' या चित्रपटाचे नवीन पोस्टर आज प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. या पोस्टरमध्ये जॉन एका वॉकी टॉकीवर बोलताना दिसत आहे. एका गंभीर विषयावर बोलतानाचे भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटलेले आहेत.
"एन्काऊंटर का मतलब है सर्जिकल स्ट्राईक, मतलब keeping India Safe... फ़रक सिर्फ इतना है कि हमारे बॉर्डर्स शहर के अंदर होते है" असे म्हणत जॉन अब्राहमने बाटला हाऊस या त्याच्या आगामी चित्रपटाचे नवीन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले.
साहो चित्रपट त्याच्या बदललेल्या प्रदर्शनाच्या तारखेमुळे आधीच चर्चेत होता आणि आता त्याचे आणखी एक पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. प्रभास आणि श्रद्धा कपूर यांच्यातील जबरदस्त केमेस्ट्री दाखवणारे हे पोस्टर आज प्रदर्शित झाले.
जॉन अब्राहम ला मद्रास कॅफे, परमाणू, सत्यमेव जायते आणि त्याचा आगामी चित्रपट बाटला हाऊस चित्रपटामध्ये एका ऍक्शन हिरोच्या रूपात पाहिले आणि त्याला प्रेक्षकांनी प्रचंड पसंती देखील दिली. हेच कारण असावे ज्यामुळे त्याचा 'अटॅक' हा आणखी एक ऍक्शन थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
२००८ साली झालेल्या बाटला हाऊस येथे झालेल्या एन्काउंटरवर आधारित 'बाटला हाऊस' या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. 'बाटला हाऊस' या चित्रपटात जॉन अब्राहम संजीव कुमार यादव या पोलीस कर्मचाऱ्यांची मुख्य भूमिका साकारणार आहे.
'शूट आऊट ऍट वडाळा' नंतर संजय गुप्ता बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा टोळ्यांमधील युद्धावर आधारलेला चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. या चित्रपटात जॉन इब्राहिम आणि इमरान हाशमी पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत.
अभिनेता जॉन अब्राहमच्या ‘RAW- रोमियो अकबर वॉल्टर’ या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यानच्या कालखंड या सिनेमात दाखवण्यात आला आहे.