(Shashi Tharoor warns Pakistan) 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत सरकारने दहशतवादाविरोधातील आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी विविध देशांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळं पाठवली आहे. दरम्यान, काँग्रेसचे खासदार आणि सर्वपक्षीय शिष्टमंडळातील एका शिष्टमंडळाचे प्रमुख असलेले शशी थरूर यांनी महात्मा गांधींच्या वाक्याचा उल्लेख करत पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. "आता दुसरा गाल पुढे करण्याचे दिवस संपले. इथून पुढे दहशतवादी हल्ला झाल्यास महात्मा गांधींचा देश दुसरा गाल पुढे करणार नाही, आम्ही त्याला जशास तसे उत्तर देऊ,"असे थरूर यांनी पनामा
Read More
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प ( President Donald Trump ) पुन्हा एकदा विराजमान झाले आणि शपथ घेताच त्यांनी, पनामा कालव्याच्या नियंत्रणाबाबत मोठे विधान केले. पनामा कालवा पुन्हा अमेरिका आपल्या ताब्यात घेणार असल्याचे त्यांनी म्हटले. पनामा आपली आश्वासने पूर्ण करत नसल्याचे, ट्रम्प यांचे म्हणणे आहे. अमेरिकेने मूर्खपणा करत, हा कालवा पनामास दिला आणि तो आता चीनच्या प्रभावाखाली येऊ लागल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका पनामा कालवा परत मिळवण्याच्या बाजूने स्पष्ट दिसत असून, त्यासाठी
पनामा पेपर्स प्रकरणात बच्चन कुटुंबियाच्या अडचणी वाढण्याची चर्चा
ओमानच्या खाडीतील तणावाचे पडसाद आता आंतरराष्ट्रीय तेलाच्या बाजारावर उमटणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ, त्यांची मुलगी व जावई यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
निवडणुका तोंडावर असताना शरीफांच्या या अटकेमुळे पीएमएल-एन समोर एक मोठे आव्हान उभे ठाकले असून या पक्षाच्या एकूणच राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
भारतात जम्मू व काश्मीरचा प्रश्न महत्त्वाच्या टप्प्यावर आलेला असताना शेजारील पाकिस्तानात या प्रकारची वादळापूर्वीची शांतता चिंताजनक आहे
आपण पाकिस्तानच्या जनतेसाठी आणि पाकिस्तानच्या येणाऱ्या भावी पिढीसाठी हा त्याग करत आहोत, अशी प्रतिक्रिया शरीफ यांनी दिली आहे. त
पनामा पेपर्सने आता पुन्हा समोर आणलेल्या दस्तऐवजांमध्ये विदेशात काळा पैसा ठेवणार्या भारतीय ‘धनकुबेरा’ची नावे उघड केली आहेत.
उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू सध्या विदेश दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात त्यांनी काल ग्वाटेमाला या देशाला भेट दिली असून आज ते पनामा येथे ते उतरले आहेत.
आपल्या या दौऱ्या दरम्यान ते मध्य आणि दक्षिण अमेरिका खंडातील ग्वाटेमाला, पनामा आणि पेरू अशा एकूण तीन देशांना भेटी देणार असून यादरम्यान विविध क्षेत्रांमध्ये त्यांच्याशी करार करणार आहेत.