Parambir Singh

अनिल देशमुखांचा पाय आणखी खोलात! परमबीर सिंग यांचे गंभीर आरोप

मी नार्को टेस्ट करायला तयार आहे. पण माझ्यासोबत अनिल देशमुख, सलील देशमुख आणि संजय पांडे यांचीसुद्धा नार्को टेस्ट व्हायला हवी, अशी मागणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी केलीये. राज्यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या आरोपांनंतर आता त्यांनी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, परमबीर सिंग यांनी हे आरोप फेटाळत अनिल देशमुखांना नार्को टेस्ट करण्याचं आव्हान दिलंय. तर परमबीर सिंग यांच्यावर अनिल देशमुख

Read More

मविआच्या काळात मला अटक करण्यासाठी सुपाऱ्या : उपमुख्यमंत्री फडणवीसांचा गौप्यस्फोट

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला आणि अनेक भाजप नेत्यांना अटक करण्यासाठी सुपाऱ्या देण्यात आल्या, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. मविआ सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. त्यासाठी सिल्व्हर ओकवर स्वतः शरद पवारांनी बैठक बोलावली होती. तर, मातोश्रीवरही बैठक घेण्यात आल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी शुक्रवारी केला होता. याला आता फडणवीसांनी दुजोरा दिला होता.

Read More

'मनसुख हिरेन' हत्येचे मास्टरमाईंड परमबीर सिंहच ; अनिल देशमुख

'मनसुख हिरेन' हत्येचे मास्टरमाईंड परमबीर सिंहच ; अनिल देशमुख

Read More

अखेर परमवीर सिंह पोलीस खात्यातून निलंबित

अखेर परमवीर सिंह पोलीस खात्यातून निलंबित

Read More

सरकारमध्ये असतो तर परमवीर सिंह यांना निलंबित केलं असतं : नाना पटोले

सचिन वाझे, परमबीर सिंग लेटर बॉम्ब प्रकरणावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे

Read More

अनिल देशमुखांचा राजीनामा घेणार नाही; आरोपांमध्ये तथ्य नाही - शरद पवार

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण केली आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्रात नमूद केलेल्या तारखेला देशमुख हे कोरोनाच्या लागण झाल्याने रुग्णालयात दाखल होते, असे पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत म्हटले. १५ ते २७ फेब्रुवारीपर्यंत देशमुख हे होम क्वारंटाईन असल्याने त्यांना कोणीही भेटणे शक्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे परमबीर यांनी पत्रात नमूद केलेल्या देशमुख-वाझेंच्या भेटीची माहिती चुकीचे असल्याचे, ते म्हणाले.

Read More

गृहमंत्री, राजीनामा द्या ; राज्यभर आंदोलने करत भाजपची मागणी

भाजपचे मुंबईतील आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी काही नेत्यांना केली अटक

Read More

आघाडी सरकारचा महाराष्ट्रात निव्वळ तमाशा

भाजप नेते आणि आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचा घणाघात

Read More

मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी ८० हजार बनावट अकाऊंटस्

मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी कारवाईचा इशारा दिला

Read More

५५ वर्षापेक्षा वयस्क पोलिसांना घरीच थांबण्याचे आदेश

मुंबई पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय

Read More

परमबीर सिंह मुंबईचे नवे पोलीस आयुक्त!

मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे निवृत्त

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121