मुंबई : विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघात मुंबई पोलीस दलाचे सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त अविनाश धर्माधिकारी यांचा जाहीर सत्कार सोहळा संपन्न झाला. सकाळचे सहयोगी संपादक अंकित काणे यांनी अविनाश धर्माधिकारी यांची यादगार मुलाखत घेत विविध पैलूवर प्रकाश टाकला.
Read More
”लोकमान्य सेवासंघ मागील 100 वर्षांपासून अविरतपणे सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी करत आहे. सेवासंघाच्या पदाधिकार्यांसह पार्लेकरांनी इथे कलादालन व्हावे, अशी मागणी केली असून येत्या काळात पार्ल्यात लवकरच कलादालनाची स्थापना केली जाईल,” अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
शहरातील विलेपार्ले येथील मतदारसंघात भाजपचे उमेदवार पराग अळवणी यांनी विधानसभा निवडणुकीत हजारो मतांची आघाडी घेतल्याचे चित्र आहे.
मागील पाच वर्षांत विमानतळ प्राधिकरणाच्या जमिनीवरील रहिवाशांच्या निवासाचा प्रश्न मार्गी लावल्यानंतर उत्तर-मध्य मुंबईच्या पुनर्निवाचित भाजप खा. पूनम महाजन यांनी आता ‘फनेल झोन’मध्ये येणार्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या प्रश्नाकडे लक्ष केंद्रित केले आहे.