“महाराष्ट्रात २०१९ साली स्थापन झालेले सरकार अविश्वासातून सत्तेवर आलेले आहे. भाजप आणि शिवसेनेच्या युतीला जनतेने कौल दिलेला असतानाही जनमताच्या पाठीत खंजीर खुपसून राज्यात महाविकास आघाडी सरकारची स्थापन झाली.
Read More