अयोध्येत आज २२ जानेवारीला प्रभू श्रीरामचेंद्रांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. देशभरात या आनंदामध्ये दिवाळी साजरी केली जात आहे. अयोध्येतील या सोहळ्याला देशभरातील अनेक मान्यवर उपस्थीत होते. ज्या एका मंदिरासाठी ५०० वर्ष संघर्ष केला, ते श्रीरामाचे भव्य मंदिर पाहून साध्वी ऋतंभरा आणि उमा भारती यांना अश्रू अनावर झाले.
Read More