महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन करण्याचे आणि 12.1 टक्क्याच्या विकासदराने राज्याच्या विकासाची गती वाढवण्याचे उद्दिष्ट आर्थिक पाहणी अहवालातून समोर आले खरे. पण, देशाची असो वा राज्याची असो, जी अर्थव्यवस्था कृषीक्षेत्राच्या पायावर उभी आहे, त्यासाठी जो बळीराजाकष्ट उपसतो, त्याला ठोस मदतीऐेवजी पुन्हा आश्वासनांची खैरातच पेरण्याचा केविलवाणा उद्योग या सरकारने केला. 2020च्या अर्थसंकल्पीय भाषणात नियमित पीक कर्जफेड केलेल्या शेतकर्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपये अनुदान देण्याचे अजितदादांनी घोषितही केले होते.
Read More
रशियातील मॉस्कोमध्ये सुरु असलेल्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट झाली.