(Pakistani Spy Punjab Youtuber Jasbir Singh Arrested) पंजाब पोलिसांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली रूपनगर येथून जसबीर सिंग नावाच्या आणखी एका युट्यूबरला अटक केली आहे. मोहाली येथील स्टेट स्पेशल ऑपरेशन्स सेल (SSO) ने जसबीर सिंग विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Read More