Shri Yogiraj Maharaj Gosavi Paithankar संतांचा सहवास कायमच अतुलनीय आनंद देणारा असतो. जसा संतांचा सहवास, तद्वतच त्यांचे सहित्य. श्री संत एकनाथ महाराजांच्या कार्याचा प्रसार करण्याचे कार्य ‘शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशन’च्या माध्यमातून मागील दोन दशकांपासून सुरू आहे. अनेक संताचे कार्य, त्यांचे चरित्र यांचाही प्रसार करण्यासाठी ही संस्था प्रयत्नशील आहे. अनेक उपक्रमांनी भागवतधर्माची ध्वजा उंचावण्याचे कार्य ही संस्था करते. संत साहित्याचे महत्त्व, संस्थेचे कार्य, हिंदू धर्मासमोरील समस्या अशा विविध प्रश्नांचा मि
Read More
पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या आपल्या व्यवसायाबरोबरच येवला तालुक्याला जगाच्या नकाशावर आणण्यासाठी प्रयत्न करणार्या प्रवीण पहिलवान यांच्याविषयी...
ठाणे : दरवर्षीप्रमाणे यंदा ठाण्यात मालवणी महोत्सवाची ( Malvani Mahotsav ) धूम नागरिकांना येत्या शुक्रवारपासुन अनुभवयास मिळणार आहे. कोकण ग्रामविकास मंडळातर्फे दि. १० ते १९ जानेवारी या कालावधीत "मालवणी महोत्सव-२०२५" चे आयोजन ठाणे पश्चिमेकडील पोखरण रोड नं. १, शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानात करण्यात आले आहे. महोत्सवाचे यंदा २६ वे वर्ष असुन मालवणी मेजवानीसह दशावतारी नाटक, डबलबारी आदी महाराष्ट्राच्या विविधांगी संस्कृतीचे अविष्कार महोत्सवात पाहायला मिळणार आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी समुह नृत्यस्पर्धा होणा
उद्योजक ते नि:स्वार्थी समाजसेवी, पारंपरिक व्यवसायाने स्वतःसोबत समाजालाही समृद्ध बनवणारे येवल्याचे उच्चशिक्षित विनोद वडे. त्यांच्या कार्यविचारांचा मागोवा घेणारा हा लेख...
"संतवृंदांचा परमेश्वराशी नित्य संवाद चालत असतो. भारताबाहेरील लोकांना याबाबत आश्चर्य वाटतं. परमेश्वर आणि आपले संतवृंद म्हणजे दोन शरीर एक आत्मा आहेत. ते परकीय नसतात. त्यामुळे भारतात परमेश्वर विविध रुपाने पुन्हा जन्म घेऊन येत असतो. भारतात परमेश्वर ही केवळ थिअरीची गोष्ट नाही."; असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी पैठण येथे केले.
प्रगती मैदानातील भारत मंडपम येथे ‘जी २०’ शिखर परिषदेच्या निमित्ताने आयोजित ‘क्राफ्ट्स बाजारा’मध्ये महाराष्ट्राची पैठणी आणि कोल्हापुरी चप्पल परदेशी पाहुण्यांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.
भारतीय खाद्यसंस्कृतीचा जगात पाचवा क्रमांक लागतो आणि चवीच्या दृष्टीने पाहिल्यास दुसरा क्रमांक! अशी ही भारताची वैविध्याने नटलेली आणि तितकीच समृद्ध खाद्यसंस्कृती. नुकताच ‘आंतरराष्ट्रीय नो डाएट डे’ साजरा झाला. त्यानिमित्ताने मुंबईच्या अगदी जवळ असलेल्या वसईच्या खाद्यसंस्कृतीचा घेतलेला आढावा...
याकूब मेमनच्या कबरीचे उद्गतीकरण करणाऱ्यांचे हस्तक होण्यापेक्षा बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या, कलम ३७० हटविणाऱ्या, बाळासाहेबांच्या विचारांना पुढे घेऊन जाणाऱ्या मोदी-शहांचे हस्तक होणं कधीही चांगलं आहे", असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोखठोकमधील टिकेला थेट प्रत्युत्तर दिले. पैठण येथील जाहीर सभेत ते बोलत होते
नुकतीच ६८व्या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये 'गोष्ट एका पैठणीची' या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला
’भागः भक्तिः‘ म्हणजे भक्त हा परमेश्वराचा भाग होण्याची प्रक्रिया जिच्यामुळे संपन्न होते, ती भक्ती! प्रत्येक मनुष्यास परमात्मप्राप्तीचा लाभ निश्चितपणे मिळवून देणारा भक्तिमार्ग हा सर्वश्रेष्ठ मार्ग म्हटला आहे. भक्तीमध्ये ‘ज्ञान’ आहे. कारण, मी भगवंताचा आहे. हे ज्ञान झाल्याशिवाय जीव भगवंताच्या नादी लागत नाही. भक्तीमध्ये ‘कर्म’ आहे. कारण, भगवंतासाठी काही तरी केल्याशिवाय जीवाला चैनचं पडत नाही. भक्तीत योगदेखील आहे. कारण, भगवंताचे चिंतन करता करता त्यातूनच जीव आपोआप धारणा व ध्यान साधतो.
पैठणच्या नाथ मंदिरात शनिवार, दि. २५ डिसेंबर रोजी १२ ख्रिस्ती कुटूंबांनी हिंदू धर्मात प्रवेश केला. १२ कुटूंबातील एकूण ५३ जण या सोहळ्याला उपस्थित होते. ब्राह्मण सभेने या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. पैठणच्या वेदशास्त्र संपन्न पंडितांनी हिंदूधर्म शास्त्रानुसार हे कार्य संपन्न केले, अशी माहिती दिली.
तुम्ही म्हणाल २०२० या वर्षात आठवावं किंवा लिहून ठेवावं असं काही नाही. पण याच मोकळ्या वेळेत सोशिअल मिडीयावर सगळ्यांसाठी विरंगुळा म्हणून काही चॅलेंजेस करण्यात आली होती. यानिमित्ताने तुम्हीसुद्धा आठवून पहा, की यातली कोणती चॅलेंजेस पूर्ण करू शकलात?
आज ‘गिफ्टबड्स’कडे भेटवस्तूंचे ५०० हून अधिक पर्याय उपलब्ध आहेत. गेल्या चार वर्षांत ४० हून अधिक कॉर्पोरेट कंपन्यांना कॉर्पोरेट गिफ्ट्स अश्विनीच्या कंपनीने पुरवल्या आहेत, तर शेकडो ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार भेटवस्तू पाठवलेल्या आहेत. काही लाख रुपयांची उलाढाल ‘गिफ्टबड्स’ सध्या करत आहे.
अनलॉकचे नियम पाळत आगामी चित्रपट ‘गोष्ट एका पैठणीची’च्या डबिंगला सुरुवात!
‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपटात मिलिंद गुणाजी दिसणार महत्त्वपूर्ण भूमिकेत
‘गोष्ट एका पैठणीची’ मध्येशशांक केतकर दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा...’ असं जेव्हा केव्हा गाणं सुरू होतं, तेव्हा पैठणीचा मोर नजरेसमोर फेर धरून नाचायला लागतो. पैठणीचं स्वत:चं एक वलय आहे. हे वलय आपोआप त्या व्यक्तीलासुद्धा प्राप्त होतं, जो या पैठणीच्या सान्निध्यात येतो. या पैठणीने त्याचं आयुष्य अगदीच बदलून टाकलं. एक सर्वसामान्य मुलगा आज काही कोटींची उलाढाल करतोय हे स्वप्नातीत आहे. मात्र, हे स्वप्न त्याने साकारलंय. हा स्वप्न साकारणारा तरुण म्हणजे ‘राणेज पैठणी’चे निनाद राणे.
मराठी माणसांनी कधी कारखाना काढलाय का? त्यातल्या त्यात तुमच्यासारख्या बाईमाणसाने तर यात पडूच नये. तुम्ही शहरात एखादं चांगलं शोरूम काढा अन् तिथं थंडगार ठिकाणी साड्या विका. नको त्या भानगडीत कशाला पडता.” एका सरकारी अधिकार्याचे हे उद्गार ऐकून एखादी स्त्री सोडा, पण कोणताही पुरुषसुद्धा अगदी हतबल झाला असता. मात्र, ‘तिने’ तेच शब्द उराशी बाळगले आणि आपण आता कारखानदार म्हणून उभं राहायचंच, असा मनाशी चंग बांधला. अवघ्या सहा महिन्यांत विदर्भातला पहिला पैठणीचा कारखाना अकोला एमआयडीसीमध्ये तिने सुरू केला. प्रवाहाच्या विरोधात
प्रदर्शनामध्ये झणझणीत मिसळपाव, ब्रोकेड पैठणींसह मुनिया पैठणी हे महाराष्ट्राचे स्टॉल्स प्रमुख आकर्षण ठरत आहेत. कॅनॉट प्लेस येथील बाबा खडक सिंह मार्गवरील स्टेट एम्पोरिया कॉप्लेक्समध्ये हे प्रदर्शन चालू आहे. या ठिकाणी विविध राज्यांतील हस्तकलांचे व खाद्यपदार्थांचे ७५ स्टॉल्स लावण्यात आले आहेत.