'ठाकरे मुख्यमंत्री असताना वडिलांचे स्मारक का बनवू शकले नाहीत?' : नितेश राणे (Nitesh Rane)
Read More
काय आहे आदित्य ठाकरे आणि सचिन वाझेंच्या लंडन दौऱ्याचे (London Tour) रहस्य?; नितेश राणेंनी दिला सूचक इशारा!
योगगुरू बाबा रामदेव यांनी पतंजली आयुर्वेद बाजारात चार नवीन IPO लॉन्च करणार असल्याची घोषणा केली.
हिंदुत्वाच्या मुद्यावर ठाम भूमिका घेत शिवसेनेतून शिंदेगट वेगळा झाल्यानंतरही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा कुटुंबियांवर थेट आरोप न करण्याची भूमिका शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी वारंवार घेतली होती. मात्र, शिंदे गटावर ठाकरे गटातून सातत्याने टीका होत असल्याने सोमवारी (दि. २५ जुलै) पत्रकार परिषदेत पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली.
Kirit Sommaiya BJP Press conference
“ देशात सध्या अघोषित आणीबाणी सुरु आहे. इंदिरा गांधी यांना दोष गेऊन काहीच होणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे काय?" असा प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी उपस्थित केला. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई येथे आणीबाणी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविषयी मत व्यक्त केले. त्यावर प्रत्यूत्तर देत रणदीप सुरजेवाला यांनी टीका केली.