अभिनय क्षेत्र ते प्राध्यापक आणि प्राध्यापक ते ‘रेडिओ जॉकी’ असा प्रवास करत ‘जीवनात आनंदी राहा, आनंद लुटा’ असा संदेश देणार्या जगदीश संसारे यांचा जीवनप्रवास...
Read More
‘केशवसृष्टी माय ग्रीन सोसायटी’तर्फे अनोखा उपक्रम
भारतात नैसर्गिक आपत्ती आली की, 'सारे भारतीय माझे बांधव आहेत,' हा भाव अनेकांच्या मनात जागृत होत असतो. 'मानवता' नावाचा धर्म यावेळी समाजात मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतो. तसेच, जागतिक स्तरावरदेखील कोणत्याही देशातील नागरिकांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्याची घटना घडली असता देखील आपली 'वसुधैव कुटुंबकम्' ही धारणा आपण जागृत करत असतो.