PNGS गार्गी फॅशन ज्वेलरी लिमिटेड (गार्गी), फॅशन ज्वेलरी उद्योगातील महत्वपूर्ण नावाने एप्रिल 2023 ते मार्च 2024 या आर्थिक वर्षासाठी आश्वासक आर्थिक कामगिरी नोंदवली आहे. वार्षिक विक्री, मागील वर्षात रु. २८.६७ कोटींच्या तुलनेत ७६.०७ % वाढून रु. ५०.४८ कोटी झाली आहे. पूर्ण वर्षातील कामगिरी पाहता, गार्गीने आपली वाढ कायम राखली आहे.
Read More