Vinesh Phogat ला हरियाणा सरकाकडून ४ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. मात्र, आता विनेश फोगाट या ऑफरला घेऊन आनंदी नसल्याचे समजते. राज्य सरकारकडून आणखी एक फ्लॅटची मागणी केली आहे. त्यामुळे ती आता चांगलीच चर्चेत आली आहे. तिला राज्य सरकारने तीनपैकी एक पर्याय दिला होता. तिला एकाच पर्यायावर समाधान नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तिने एक नाहीतर दोन सुविधांची मागणी केली आहे.
Read More
हरियाणा तसेच जम्मू आणि काश्मीर विधानसभेचा निकाल पुढे येत आहे. दरम्यान, हरियाणातील जुलाना विधानसभा मतदारसंघातून कुस्तीपटू विनेश फोगाट या विजयी झाल्या आहेत. त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या होत्या.
Vinesh Phogat-Bajrang Punia बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट हे विधानसभा निवडणूर लढवणार आहेत. विनेश फोगाट हरियाणातील जलाना आणि बजरंग पुनिया पंजाबमधील बादली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढणार आहे. बुधवारी विनेश फोगाट आणि बजरंग पुनियांनी काँग्रेस नेते राहुल गांधींची भेट घेतली होती. २०२३ या वर्षात भाजप नेते भृजभूषन यादव यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप होते. त्यावेळी बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी बृजभूषणविरोधात दिल्ली येथील जंतरमंतर येथे आंदोलन केले होते. त्यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधींनी या आंदोलाना पा
भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटला ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र ठरविण्यात आले. या निर्णयानंतर देशभरात चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळाले होते.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट हिने इतिहास रचला आहे. अंतिम फेरीपर्यंत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली असून आता भारताचं पदक निश्चित झालं आहे. विनेशचं सध्या लक्ष सुवर्ण पदकाकडे असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव सध्या र्वच स्तरांतून सुरु आहे. काही वर्षांपुर्वी आमिर खानचा 'दंगल' चित्रपट हा फोगाट बहिणींवरच आला होता. गीता फोगाट आणि बबिता फोगाट यांची विनेश ही चुलत बहीण. विनेशच्या या दमदार कामगिरीनंतर 'दंगल'मध्ये मुख्य भूमिकेत दिसलेल्या सान्या मल्होत्रा आणि फातिमा सना शेख यांनी व
पॅरिस ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळण्याची आशा लागली असताना आता भारताला मोठा धक्का बसला आहे. भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट हिला ऑलिम्पिकसाठी अपात्र घोषित करण्यात आले आहे. काही ग्रॅम वजन वाढल्यामुळे तिला या स्पर्धेतून बाहेर करण्यात आले आहे.
भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट हिला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरविण्यात आले. ५० किलो वजनी गटात विनेश फोगाटचे १५० ग्रॅम वजन वाढल्याने तिला डिसक्वालिफाई करण्यात आले असून यावर आता देशभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र ठरविल्यानंतर देशभरातून प्रतिक्रिया येत आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पीटी उषा यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली आहे.
विनेश फोगाटला अपात्र ठरविल्यानंतर आता नवी माहिती समोर आली आहे. विनेश फोगाटला डिहायड्रेशनमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर आहे.
आशियाई क्रिडास्पर्धेत बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांना थेट प्रवेश देण्यात आला आहे. त्याविरोधात कुस्तीपटू विशाल कालीरमण आणि अंतिम पंघाल यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
दिल्ली पोलिसांनी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. दिल्ली न्यायालयाने त्याला बालगुन्हेगार प्रकरणी क्लीन चिट दिली आहे.दिल्ली पोलिसांनी भाजपच्या बृजभूषण सिंह यांच्याविरोधात हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. बृजभूषण सिंह यांच्यावर ७ महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. याबाबत दोन एफआयआर दाखल करण्यात आले होते.
नवी दिल्ली : लैंगिक शोषणाच्या कथित प्रकरणावरून आंदोलन करणारे बजरंग पुनिया, विनेश फोगाट आणि साक्षी मलिक हे आपापल्या सरकरी नोकऱ्यांमध्ये रूजू झाले आहेत. त्याचवेळी अद्याप आंदोलन मागे घेतले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
आंदोलन करणारी कुस्तीपटू विनेश फोगाट हिला भाजप खासदार आणि कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी मंथरा म्हटले आहे. विनेश फोगाट ही मंथरा आहे. रामायणातील मंथरा आणि कैकेयी सारखी विनेश माझ्याशी वागत असल्याचे बृजभूषण शरण सिंह म्हणाले. मंथरा आणि कैकेयी वाईट वागल्यानंतर सत्य जगासमोर आले होते. तसेच विनेश फोगाट हिने केलेल्या आरोपांमागील सत्य लवकरच समोर येईल. माझ्याविरोधात कट रचला आहे, असे ही बृजभूषण सिंह म्हणाले.
गेल्या बारा दिवसांपासून दिल्लीच्या जंतर-मंतरवर कुस्तीपटुंचे आंदोलन सुरु आहे. दि. ५ मे रोजी या आंदोलनाचा १२ वा दिवस आहे. त्यामुळे जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत संघर्ष करत राहणार असल्याची भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. मात्र या सर्व प्रकरणात आंदोलनकर्त्यांनी आक्रमकपणे ब्राह्मण वाद से आज़ादी,अख़लाक़ अभी जिंदा है,अल्लाह हूँ अकबर, असे नारे देताना दिसले. त्यामुळे टुकड़े टुकड़े गैंगचे वास्तवसमोर आले आहे.
नुकतेच कॉमन वेल्थ गेम्समध्ये विनेश फोगट हिने सुवर्णपदक मिळवून देशाची मान अभिमानाने ताठ केली पण हीच विनेश फोगट काही काळापूर्वी निराश झाली होती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिला मोटीवेट केले होते त्यावरून मोदींचे सगळ्यांकडून कौतुक होतय पण देशाला मोटीवेट करणाऱ्या या नेत्याकडून राहुल गांधीनी काय शिकायला हवे. मोदींच्या अंगी असे कोणती गुण आहेत ज्यामुळे ते एक शक्तिशाली नेता होऊ शकले.
टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी विनेश फोगाट ही भारताची पहिली कुस्तीपटू ठरली
आशियाई स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारी विनेश फोगाट ही पहिली महिला कुस्तीपटू ठरली आहे.