बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर ११४.२९ टक्क्यांसह शेअर १५० रुपयांवर सूचीबद्ध झाला. त्यानंतर आता कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, कंपनी सूचीबध्द झाल्यानंतर सलग दोन दिवस १० टक्के वाढ नोंदविण्यात आली होती. त्याचबरोबर, शेअर्स अप्पर सर्किटसह मोठी वाढ दर्शविली होती.
Read More
PNGS गार्गी फॅशन ज्वेलरी लिमिटेड (गार्गी), फॅशन ज्वेलरी उद्योगातील महत्वपूर्ण नावाने एप्रिल 2023 ते मार्च 2024 या आर्थिक वर्षासाठी आश्वासक आर्थिक कामगिरी नोंदवली आहे. वार्षिक विक्री, मागील वर्षात रु. २८.६७ कोटींच्या तुलनेत ७६.०७ % वाढून रु. ५०.४८ कोटी झाली आहे. पूर्ण वर्षातील कामगिरी पाहता, गार्गीने आपली वाढ कायम राखली आहे.
सातत्याने वाढत असलेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना दिलासा देणारी एक घटना घडली आहे. देशात सीएनजी आणि पीएनजीच्या दरांमध्ये घसरण झाली असून सीएनजी ६ तर पीएनजी ४ रुपयांनी स्वस्त झाला आहे
कुणीतरी सांगून ऐकणं आणि मग आपण आपलं मत बनवणं, यापेक्षा आपण स्वत: जाऊन एखादी गोष्ट पाहणं आणि मग आपण आपलं मत बनविणं, या दोन कृतींमध्ये दुसरी कृती अधिक प्रभावी आहे. आजचा लेख हा अशाच एका भन्नाट गोष्टीविषयी माहिती सांगणारा आहे. ‘संग्रह’ या शब्दाची व्याप्ती किती व्यापक आहे, हे विशद करणार्या आजच्या लेखात एका हटके संग्रहालयाबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न आहे. याविषयी मीही ऐेकलं आणि वाचलं होतं, तोपर्यंत फारसं विशेष वाटलं नाही. परंतु, जेव्हा मी प्रत्यक्ष जाऊन पाहिलं, तेव्हा वाटलं हा विषय केवळ माझ्या एकट्याचा नसून ह
एलपीजीऐवजी स्वयंपाकासाठी वापरल्या जाणार्या जैववायू व पाईपद्वारे पुरवठा करण्यात येणार्या गॅसवर अनुदान देण्याच्या प्रस्तावावर सध्या नीति आयोग कार्य करीत आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकार्याने दिली.