कट्टरपंथी आणि दहशतवादी संघटनांचा कर्दनकाळ असणाऱ्या इस्रायलने पहिल्यांदाच आपल्या कामाची कबुली दिली आहे. २३ डिसेंबर रोजी माध्यमांशी संवाद साधताना इस्रायलचे सुरक्षा मंत्री इस्रायल कर्झ म्हणाले की हमासचा म्हरोक्या इस्माईल हनीयेह याला संपवण्यात आमचाच हात होता. येमेनच्या हुथी बंडखोरांना इशारा देत कर्झ म्हणाले की त्यांच्या विरोधात देखील अशीत कठोर कारवाई केली जाईल.
Read More
सीरीया मधील यादवी युद्धाने परमोच्च टोक गाठले आहे. सीरीयाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांनी रशियाला पलायन केले असून, सीरीया आता पूर्णपणे बंडखोरांच्या हाती गेले आहे. रशियाच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार असाद आणि त्यांच्या कुटुंबाला रशियाने आश्रय दिला आहे.१३ वर्ष सुरू असलेले यादवी युद्ध आता एका वेगळ्याच वळणावर येऊन ठेपले आहे.
तेल अवीव : हिजबुल्लाचा मीडिया संबंध प्रमुख मोहम्मद अफिफ लेबनीज राजधानी बेरूतमध्ये इस्रायली ( Israel ) हल्ल्यात ठार झाला. ‘टाईम्स ऑफ इस्रायल’च्या वृत्तानुसार, हिजबुल्लाने मोहम्मद अफिफच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. बेरूतमधील सीरियन बाथ पार्टीच्या मुख्यालयावर आयडीएफ हल्ल्यात अफिफ मारला गेला. दरम्यान, लेबनॉनच्या टायर भागात इस्रायलच्या हल्ल्यात दहाजण ठार, तर ४८ जण जखमी झाल्याचे लेबनॉनच्या मंत्रालयाच्या हवाल्याने म्हटले आहे. अफिफने अलीकडेच पत्रकारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “हिजबुल्लाकडे इस्रायलविरुद्ध
मूळचा जर्मन नागरिक असलेला, मात्र अमेरिकेत स्थायिक झालेल्या जमशिद शर्महाद याला नुकताच इराणने मृत्युदंड दिला. जर्मनीच्या विदेशमंत्री अन्नालेना बेरबॉक यांनी त्यावर म्हटले की, “याचे गंभीर परिणाम इराणला भोगावे लागतील.” जमशिद शर्महादवर इराण सरकारनेहिंसेचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते.
इस्रायल आणि हमासच्या युद्धाला वर्षपूर्ती अजूनही पूर्णविराम मिळण्याची कुठेलीही चिन्हं दृष्टीक्षेपात नाही. इराण, हमास, हिजबुल्लाह, यांच्या त्रयीने इस्रायलविरोधात उघडली आणि स्व:ताचेच नुकसान करून घेतले आहे. मागच्या आठवड्यात इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात इराणच्या सुरक्षा व्यवसथेचा भाग असणाऱ्या मिसाईल सिस्टमचे तीन तेरा वाजवले इराणला आता रोज्याच रोज स्व:ताच्या दुष्कृत्यांची फळं भोगावी लागत आहेत.
इस्त्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात गेल्या काही काळापासून जोरदार संघर्ष सुरू आहे. त्यातच आता इस्रायली सुरक्षा दलांनी हिजबुल्लाहच्या दहशतवादी कारवायांसाठी निधी पुरवणाऱ्या बँकेवर बॉम्बहल्ला केला आहे. लेबनॉनमध्ये या बँकेच्या अनेक शाखांवर बॉम्बस्फोट झाले असून इस्रायलने हिजबुल्लाहने हॉस्पिटलखाली सोने आणि लाखो डॉलर्स लपवून ठेवल्याचा खुलासाही करण्यात आला आहे.
Israel वर हल्ला करणाऱ्या याह्या सिनवार या हमासच्या प्रमुखाचा ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलच्या लष्कराने खात्मा केला. गाझा पट्टीतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही ताजी घटना. या आधी हमास, हिजबुल्लाह या संघटनेच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या खात्मा मोसाद आणि इस्रायलच्या सुरक्षा दलाकडून करण्यात आला याच पार्श्वभूमीवर जाणून घ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने
हमास आणि इस्रायल मध्ये सुरु असलेल्या युद्धात आता हमासला इस्रायलने मोठा झटका दिला आहे. हमासचा म्होरक्या याह्या सिनवार याचा इस्रायलच्या सैन्याने खात्मा केला आहे.
इस्रायलवर हल्ला करणाऱ्या याह्या सिनवार या हमासच्या प्रमुखाचा १७ ऑक्टोबर रोजी इस्रायलच्या लष्कराने खात्मा केला. गाझा पट्टीतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही ताजी घटना. या आधी हमास, हिजबुल्लाह या संघटनेच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या खात्मा मोसाद आणि इस्रायलच्या सुरक्षा दलाकडून करण्यात आला.
Israel Attack इस्त्रायलने हिजबुल्लाहवर अनेक हल्ले केले आहेत. या हल्ल्यात एकूण ५० जणं ठार झाली आहेत अशी माहिती आहे. मृतांमध्ये हिजबुल्लाहचे साऊथ कमांडर आणि ६ वरिष्ठ कमांडर हल्ल्यात ठार झाले आहेत. गेल्या १५ दिवसांमध्ये लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहवर हल्ले केल्यानंतर हिजबुल्लाहची सत्य परिस्थिती समोर आली.
Israel Attack इस्लामी दहशतवाद्यांविरोधात इस्त्रायलच्या कारवाईत आक्रमकता वाढली आहे. गाझा पट्टीत हमास आणि लेबनॉनच्या हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेविरोधात कारवाई करतेवेळी जोरदार बॉम्बस्फोट करण्यात आला होता. या कारवाईत हमासचे २१ दहशतवादी मारले गेले आहेत. हे दहशतवादी एका मशिदीत लपून बसले होते. या हल्ल्यात मशिदीसह इतर इमारतीही उद्ध्वस्त झाल्या आहेत.
इस्लामिक दहशतवादी संघटना हिजबुल्लाहचा प्रमुख नसराल्लाहला ठार मारल्यानंतर हिजबुल्लाहचा नेता हाशिम सैफिद्दीन यालाही ठार मारण्यात आले आहे. मात्र यासंदर्भात अद्यापही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. हाशिम सैफिदी हा स्वत:ला मोहम्मद पैगंबर यांचा वंशज म्हणवून घेतो, अशी माहिती आहे. याप्रकरणाबाबत इस्त्रायल प्रसारमाध्यमाने माहिती दिली आहे.
इस्त्रायल-लेबनॉन येथे तणावादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) सोमवारी ३० सप्टेंबर रोजी इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. यासंबंधित त्यांनी स्वत: सोशल मीडियावर माहिती दिली आहे. इस्रायल-लेबनॉन तणावादरम्यान भारतात दहशतवादाला स्थान नाही असे मोदी म्हणाले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर तणावाची परिस्थिती असताना त्यांनी केलेल्या वक्तव्याची आंतराष्ट्रीय पातळीवर चर्चा आहे.
( Hezbollah )हिजबुल्लाहचा म्होरक्या नसरल्लाहचा खात्मा केल्यानंतर आता इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी हिजबुल्लाह विरोधात मोहिम आणखी तीव्र केली आहे. याचा एकत्रित परिणाम कसा होणार जाणून घ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने यांच्याकडून...
Yemen Attack इस्त्रायलच्या संरक्षण दलाने हिजबुल्लाहनंतर आता येमेनवर हल्ला (Yemen Attack) केला आहे. लष्करी संचालकांच्या सुचनेनुसार, हवाई दलाने रविवारी २९ सप्टेंबर रोजी कारवाई केली. तसेच येमेनमधील रास इस्सार आणि हो़डेदाह येथे असलेल्या हुथी बंडखोरांवर विमानांद्वारे हल्ला केला.
हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हसन नसराल्लाह ठार झाल्याची माहिती इस्रायली सैन्याने आपल्या X हँडल वरुन जगाला दिली.
Israel vs Hezbollah War इस्त्रायलने २६ सप्टेंबर रोजी दक्षिण लेबनॉनवर हवाई हल्ला केला. यावेळी हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहचा ड्रोन युनिट प्रमुख आणि कमांडर मोहम्मद सरूर याला ठार मारण्यात इस्त्रायलला यश आले आहे. याघटनेचा इस्त्रायलच्या लष्करांनी दुजोरा देण्याचे काम केले आहे. तर दुसरीकडे लेबनॉन येथे युद्ध थांबवण्यास नकार दिल्याचा निर्णय इस्त्रायलने घेतला आहे.
Israel Vs Hezbollah इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी लेबनॉन येथे कट्टरपंथी दहशतवादी संघटनांना हिजबुल्लाहसोबत युदधविरामाचा प्रस्ताव नाकारला आहे. नेतन्याहूंनी इस्त्रायल विरूद्ध हिजबुल्लाह यांच्यातील युद्धविरामाच्या अमेरिकन फ्रान्सच्या प्रस्तावानंतर आले. ज्या प्रस्तावाला पंतप्रधान न्यूतनाह यांनी प्रतिसाद देण्यास नकार दिला. हे प्रकरण २५ सप्टेंबर रोजी घडले आहे.
Hezbollah vs Israel हिजबुल्लाह विरूद्ध इस्त्रायल (Hezbollah vs Israel) यांच्यात सुरू असलेल्या युद्धात इस्त्रायलच्या मिसाईल मॅनला जागीच ठार करण्यात आले. हिजबुल्लाहचा वरिष्ठ कमांडर म्हणून इब्राहिम कुबैसीची ओळख आहे. आता इस्त्रायलने या मिसाईलस मॅनला ईट का जवाब पत्थरसे दिला आहे. इस्त्रायलवर हवाई हल्ले करणारा इब्राहिम कुबैसी होता. यामुळे आता इस्त्रायलने मुळावर घाव घालण्याचे काम केले आहे. हे प्रकरण एका प्रसारमाध्यमाने दिले असून ही घटना मंगळवारी घडली होती.
Hezbollah Pager Explosions : मोसाद म्हणजे काय? जगाला हादरवणाऱ्या या स्फोटांमागे मोसादचंच नाव का आलं? पडद्यामागे राहून जगाच्या राजकारणात, उलथापालथ घडवून आणणाऱ्या मोसादचा इतिहास काय? जाणून घ्या.
Hezbollah Deaths लेबनॉन येथे पेजर स्फोट आणि वॉकीटॉकी स्फोटाबाबत एका मोठा खुलासा झाला. हिजबुल्लाहच्या गुप्त लष्करी दस्तऐवजांवरून मृतांच्या संख्येची माहिती आढळून आली आहे. दळणवळण उपकरणांच्या स्फोटात एकूण ८७९ सदस्य मारले गेले आहेत. ज्यात १३१ इराणी आणि ७९ येमेनचा समावेश असून यामध्ये एकूण २९१ वरिष्ठ अधिकारी आहेत.
Hezbollah मध्य पूर्व देशात लेबनॉनमध्ये एकाच वेळी हजारो स्फोट झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी १७ सप्टेंबर रोजी घडली आहे. हिजबुल्लाहच्या प्रत्येक पेजरमध्ये ३ ग्राम विस्फोटक असल्याचा दावा हिजबुल्लाह या आतंकवादी संघटनेने केला आहे. पेजर हे संदेश प्राप्त करण्यासाठी आणि पाठवण्यासाठी वापरले जाणारे हे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. लेबनॉन आणि शेजारी असणाऱ्या देशांपैकी सीरियात एकाच वेळी हजारो पेजर्सचा स्फोट झाला. यामध्ये सुमारे ३ ००० नागरिक जखमी झाले असून यामध्ये ११जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा नेमका स्फोट आहे
Hezbollah लेबनानची राजधानी बेरूत येथे १७ सप्टेंबर रोजी मंगळवारी एकामागे एक, विविध ठिकाणी हजारो ब्लास्ट झाले. या हजारो ब्लास्टमुळे ३ हजारांहून अधिक लोकं जखमी झाली आहेत. दहशतवाद्यांनी पेजर्सचा वापर केला होता. या पेजर्सच्या माध्यमातून एखादी माहिती किंवा संदेश सहजरित्या प्रसारित होणे शक्य नसते. अनेकदा मोबाईल हॅक होण्याच्या घटना घडतात. या भीतीचा हिजबुल्लाह दहशतवादी संघटनेला सामना करावा लागल्याच्या भीतीने हिजबुल्लाह दहशतवादी संघटनेने पेजर्सचा वापर केला. पेजर्सबद्दल सांगायचे झाल्यास पेजर्स हे एक असे उपकरण आहे की ज
Hezbollah हिजाबहुल्ला आतंकवादी संघटनेच्या पेजर्सचा स्फोट झाल्याची घटना लेबनॉनमध्ये १७ सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणात ४ हजार लोकं जखमी झाली असून ११ लोकं मृत्यूमुखी प़डली आहेत. मात्र याप्रकरणानंतर आता हिजाबुल्लाहच्या वॉकीटॉकीचाही स्फोट झाला आहे.
इस्रायलने ’हमास’विरुद्ध पुकारलेले युद्ध लांबत असून त्यास तीन महिने पूर्ण झाले आहेत. इस्रायलवर दहशतवादी हल्ले करणार्या अतिरेक्यांचा खातमा करणे, बंधकांची सुटका करणे आणि भविष्यात ’हमास’कडून हल्ले होऊ नयेत, यासाठी इस्त्रायलने मोहीम हाती घेतली आहे. या युद्धाची व्याप्ती टाळण्याचे प्रयत्न होत असले तरी त्यास यश येण्याची शक्यता नाही.
आपल्या ७०० नागरिकांच्या मृत्यूनंतर इस्रायलने हमासवर जोरदार हल्ल्याची तयारी केली आहे. इस्रायलने गाझा सीमेजवळ १ लाख सैनिक तैनात केले आहे. इस्रायली सैन्याचा गाझामध्ये प्रवेश करून हमासच्या दहशतवाद्यांची शिकार करण्याचा इरादा आहे. इस्रायलने आपल्या राखीव सैनिकांना हमाससोबतच्या युद्धासाठी आघाडीवर बोलावले आहे. भविष्यात कधीही हल्ला करण्याचा विचार करू नये म्हणून इस्रायलने हमासच्या लष्कराला पूर्णपणे नेस्तनाबूत करणार असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, हमासवर जमिनीवर कारवाई होण्याची भीती असताना लेबनॉनच्या हिजबुल्लाहने इस्
दहा लाख अरब डॉलर्सचे नुकसान झाले. या घटनेनंतर परकीय गुंतवणूकदारांनी देशातील बस्तान हलवले. लेबनॉन अस्थिरतेच्या दिशेने वाटचाल करू लागला. हा स्फोट का झाला, यावर मग देशात शोधकार्य सुरू झाले. त्यावेळी प्राथमिक कारण लक्षात आले ते हे की, या बंदरावरील एका जहाजात २,७५० टन ‘अमोनियम नायट्रेट’ होते. त्या जहाजावर वेल्डिंगचे काम असताना उडालेल्या एका ठिणगीमुळे इथे मोठा स्फोट झाला.
इस्रायलने प्रत्येक घटनेला कडवा जबाब दिला. मग तर अतिरेकी आणखीनच बेफाम झाले. पश्चिमी देश इस्रायलची पाठराखण करतात , म्हणूनच ते पश्चिमी देशांवरही तुटून पडले. ‘हेजबोल्ला’, ‘हमास’, ‘तालिबान’, ‘अल् कायदा’, ‘इसिस’ आणि आता हा नवा ‘पॅलेस्टेनियन इस्लामिक जिहाद’ एका रक्तबिंदूतून शेकडो रक्तबिंदू!