(PMAY) गोरगरीबांचे मालकीच्या घराचे स्वप्न साकार करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान आवास योजनेला गती मिळाली आहे. या योजनेच्या ग्रामीण टप्पा एक व टप्पा दोन अंतर्गत गृहप्रवेश चावी वाटपाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. दुसऱ्या टप्यातील ७ हजार १४१ उद्दिष्टांपैकी ३ हजार ५५६ लाभार्थींना मंजुरी देण्यात आल्याची माहिती प्रशासनानं दिली.
Read More
मुंबईतील डबेवाले (Mumbai dabbawala) आणि चर्मकार समाजाबांधवांसाठी १२ हजार घरांची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी आज विकासक आणि शासनामार्फत एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यातून डबेवाल्यांचे ६० वर्षांपासूनचे स्वप्न येत्या ३ वर्षांत साकार होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
‘लाईट हाऊस’ प्रकल्प राबवून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गरिबांसाठी परवडणारी आणि सुविधायुक्त घरे वेळेत बांधून पूर्ण करण्यात येणार आहेत. तेव्हा, या ‘लाईट हाऊस’ प्रकारातील घरांचे नेमके स्वरुप कसे असेल, त्याचे फायदे काय असतील यांसारख्या मुद्द्यांवर प्रकाश टाकणारा हा लेख...
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एनएमआरडीए) पाचवी बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली येथील सह्याद्री अतिथीगृहात झाली. यावेळी एनएमआरडीएच्या विविध विकास कामांसाठी सन २०१९-२० या वर्षाच्या १५२९ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली