पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन योजनेंतर्गत कोरोनामुळे पालक गमावलेल्या अनाथ बालकांना सोमवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत लाभ (दस्तऐवज) वितरण करण्यात आले.
Read More
करोना संसर्गामुळे देशातील अनेक मुलांना आपल्या मातापित्यांना गमवावे लागले आहे. मातापित्यांचे छत्र हरपलेल्या मुलांचे पालकत्व आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे.
देशातील ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्यास यामुळे मदत होणार आहे ‘पीएम केअर्स’मधून १ लाख ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स खरेदी केले जाणार
कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्राची योग्य ती काळजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली आहे.
हे मास्क्स वॉशेबल आणि पुनर्वापर करता येण्याजोगे आहेत. फाऊंडेशन त्यासाठी कच्चा मालाचा पुरवठा करत आहे. त्याचप्रमाणे, ज्युबिलण्ट फूडवर्क्स लिमिटेड प्रभावित नागरिक व पोलिस कर्मचा-यांना पीपीई किट्स व अन्नाचे वाटप करत आहे. कंपनीने नागरिकांना त्यांच्या घरामध्येच सुरक्षित राहण्यामध्ये साह्य करत रोजच्या आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी पीठ, दूध अशा आवश्यक वस्तूंच्या वितरणाकरिता त्यांच्या डोमिनोज डिलिव्हरी टीम व पुरवठा साखळी नेटवर्कची देखील मदत घेतली आहे.
स्वतःच्या सायकलीसाठी जमलेले पैसे मुख्यमंत्री निधीत देऊन एक आदर्श समोर ठेवला आहे
भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांची ५९ लाखांची मदत
भाजप खासदार आणि क्रिकेटपटू गौतम गंभीरने केली मोठी मदत
भारतीय महिला बॉक्सर मेरी कॉम करार १ लाखांची मदत