PCB

मोठी बातमी ! पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफिसाठी टीम इंडिया खेळणार नाही

India Vs Pakistan मोठी बातमी ! पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफिसाठी टीम इंडिया खेळणार नाही

Read More

विश्वचषक २०२३ : अरिजित सिंग आणि सुनिधी चौहान यांनी परफॉर्म केले, पण प्रेक्षकांना पाहता आले नाही!

गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात वर्ल्ड कप २०२३ लीग सामना सुरू आहे. तत्पूर्वी, शंकर महादेवन आणि अरिजित सिंग या गायकांनी सादरीकरण केले आणि रंगारंग कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मात्र, हा कार्यक्रम ऑनलाइन का प्रसारित केला गेला नाही याबद्दल अनेक चाहत्यांची निराशा झाली. हा रंगारंग कार्यक्रम केवळ स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांसाठी असून ऑनलाइन किंवा सॅटेलाइट टीव्हीवर पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी नसल्याचे सांगण्यात आले आहे.

Read More

सुशिक्षित देशांनी भारताच्या नादी लागू नका : आफ्रीदी

सुशिक्षित देशांनी भारताच्या नादी लागू नका : आफ्रीदी पाकिस्ताानातील राजकारणात सक्रीय होण्यासाठी आतूर असलेल्या क्रिकेटपटू शाहिद आफ्रीदीने आता भारतविरोधी प्रतिक्रीया देण्यास सुरुवात करून चर्चेत राहण्याचा नवा फंडा शोधला आहे. आता तर भारताच्या नादी इतर देशांनी लागू नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे. न्यूझीलँडने पाकिस्तानच्या विरोधात पहिल्या सामन्याला केवळ ३० मिनिटे शिल्लक असताना अचानक दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तीळपापड झालेल्या पाकिस्तानी क्रीकेटपटूंनी वारंवार भारताविरोधात वक्तव्य केली आहेत.

Read More

पाकिस्तान दौऱ्यासाठी इंग्लंडचाही नकार ; देशातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

न्यूझीलंडनंतर आता इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा ऑक्टोबरमधील दौरा रद्द

Read More

भारत- पाक मालिकेबद्दल पीसीबीच्या नव्या अध्यक्षांनी केले 'हे' वक्तव्य

पाकिस्तान क्रिकेट बोर्डने माजी क्रिकेटपटू रमीझ राजा यांची अध्यक्ष म्हणून केली निवड

Read More

ऑस्ट्रेलियाचा 'हा' खेळाडू झाला पाकिस्तानी संघाचा प्रशिक्षक

आगामी टी - २० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची नवी चाल

Read More

पाक खेळाडू बाबर आझम पुन्हा चर्चेत ; बांधणार स्वत:च्या बहिणीशी लग्नगाठ

पाकिस्तानी क्रिकेटपटू बाबर आझम आयसीसी क्रमवारीत विराट कोहलीला मागे टाकण्याचा पराक्रम केला होता

Read More

माझा मानसिक छळ होतो ; पाक खेळाडूची व्यथा

पाकिस्तान क्रिकेट बोर्डामधील वाद पुन्हा चव्हाट्यावर

Read More

पाक क्रिकेटला पुन्हा फिक्सिंगची कीड ; 'या' खेळाडूवर घातली बंदी

या खेळाडूवर आधीपासून होते मॅच फिक्सिंगचे आरोप

Read More

पुन्हा एकदा भारत-पाक महायुद्ध? ; दुबईत होणार आशियाई चषक...

अखेर आशियाई चषक तोडगा निघाला असून आता दुबईमध्ये होणार सामने

Read More

पाकचा 'या' खेळाडूंना भोगावा लागणार तुरुंगवास

आधी १० वर्षाचा बॅन आणि आता १७ महिन्यांचा तुरुंगवास

Read More

'जर आशियाई स्पर्धेतून तुम्ही माघार घेतली तर...' पीसीबीचा इशारा

पाकिस्तान क्रिकेट मंडळाने आशियाई स्पर्धेतून माघार घेण्याबाबत बीसीसीआयला दिला इशारा

Read More

होय मी फिक्सिंग केली : 'या' पाकिस्तानी क्रिकेटपटूची कबुली

पीएसएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी २०१८मध्ये आली होती १० वर्षांची बंदी

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121