नुकतीच ‘नोबेल शांतता पुरस्कारा’ची घोषणा करण्यात आली. यंदा हा पुरस्कार इराणच्या मानवाधिकार कार्यकर्त्या नर्गेस मोहम्मदी यांना जाहीर झाला आहे. इराणमधील महिला अत्याचाराविरुद्धचा लढा आणि सर्वांसाठी मानवाधिकार व स्वातंत्र्याचा प्रचार, पुरस्कार करण्यासाठी त्यांना यंदाचे ‘नोबेल’ जाहीर झाले आहे.
Read More
जागतिक दारिद्र निर्मूलनासाठी कार्यरत असणारे अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. फ्रान्स अर्थतज्ज्ञ इस्टर डफ्लो आणि अमेरिकेचे अर्थतज्ज्ञ मायकल क्रेमर यांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे.
इथिओपियाचे पंतप्रधान अबिय अहमद अली यांना यंदाचा शांततेतील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. एकता, सहकार्य आणि सहकाराच्या कार्यातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रीयासह सीमाप्रश्न सोडवण्यासाठी पावले उचलल्याने त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.