नाशिकमधील वाढत्या रहदारीवर देखरेख ठेवून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी शहर वाहतूक पोलीस यंत्रणाही नेहमीच नवे उपक्रम हाती घेते. आता शहरातील सिग्नलवर पुढील महिन्यापासून ‘सीसीटीव्ही वॉच’चा घेतलेला निर्णय स्तुत्यच..! सिग्नलवरील वाहतूक नियमांचे भंग करणार्या वाहनचालकांना त्वरित ई-चलन देण्यात येणार आहे. यामुळे पोलीस विरहित चौक, सिग्नलवर तिसर्या डोळ्यांची नजर आणि त्यानंतर नियम तोडणारे वाहनचालक कॅमेर्यात कैद होऊन त्यांच्यावर कारवाई होणार आहे. यामुळे शहरातील वाहतुकीला शिस्त लागण्याची अपेक्षा आहे. नियमभंग करणार्य
Read More
भारतासाठी दूरसंचार तंत्रज्ञान हे केवळ सामर्थ्याचे साधन नसून सक्षमीकरणाची मोहीम आहे. भारतात डिजिटल तंत्रज्ञान सार्वत्रिक असून ते प्रत्येकासाठी उपलब्ध आहे, प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिल्लीतील प्रगती मैदानावर दोन दिवसीय ‘ड्रोन फेस्टिव्हल २०२२’ चे उद्घाटन केले. यावेळी २०३० पर्यंत भारत जगाचे ‘ड्रोन हब’ बनणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.