देशातील बहुतेक राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन (एचएसआरपी) नंबर प्लेट लावण्याचे काम सुरू आहे. राज्यातही ०१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना एचएसआरपी लावण्याचे काम सुरू आहे. राज्यातील दुचाकी, तीन चाकी, चार चाकी व जड वाहनांचे ही नंबर प्लेट लावण्याचे दर अन्य राज्यांमधील दराप्रमाणे आहे.
Read More
स्वांतत्र्यांचा अमृत महोत्सव वर्षामध्ये आगामी २५ वर्षाचे नियोजन करण्याची ही योग्य वेळ आहे. मानवी चेहरा असणारा विकास देऊन बलशाली महाराष्ट्र निर्मितीचा संकल्प यावेळी करुया,
ठाणे जिल्हा साहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयातील धीम्या कामाबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी आ. संजय केळकर यांना प्राप्त झाल्या होत्या, त्या अनुषंगाने आ. केळकर यांनी नुकतीच वरळी येथील धर्मादाय आयुक्त किरण महाजन यांची भेट घेतली व विविध विषयांवर चर्चा केली.
कोरोनाप्रतिबंधाचा घेतला आढावा