(Ohio Plane Crash) अमेरिकेतील ओहायो येथील यंग्सटाऊन-वॉरन विमानतळावर झालेल्या खासगी विमान अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे. विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच हे विमान कोसळले आणि भयंकर स्फोट झाला. या दुर्घटनेत प्रसिद्ध उद्योगपतीसह कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. हे कुटुंब मॉन्टाना येथील बोजमन येथे सुट्टीसाठी निघाले होते. याशिवाय विमानाचे दोन्ही वैमानिक या भीषण अपघातात मृत पावले आहेत.
Read More
फ्लोरिडानंतर टेक्सास, न्यू जर्सी आणि ओहयोच्या राज्यपालांचाही पाठिंबा