TRAI (टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया) ने भारतात टेलिफोन सबस्क्राईबरमध्ये ११९७.७५ दशलक्ष सबस्क्राईबरमध्ये वाढ झाल्याचे सांगितले आहे. आपल्या मासिक अहवालात म्हटल्याप्रमाणे वायर सबस्क्राईबरमध्ये ३३.१० टक्क्यांनी वाढ झाली आहे. जानेवारीमधील ३२.५४ दशलक्ष तुलनेत या महिन्यात ही वाढ ३३.१० पर्यंत झाली आहे. ही ०.५६ %ने सबस्क्राईबरमध्ये वाढ होत महिन्याच्या अनुषंगाने ही वाढ १.७३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Read More
मुंबई महापालिकेचा नियंत्रण कक्ष आता अधिक ‘हायटेक’ होणार असून आणीबाणीच्या वेळी संपर्कासाठी ‘डिजिटल मोबाईल रेडिओ प्रणाली’ (डीएमआर) चा वापर केला जाणार आहे. त्यामुळे विनाअडथळा संपर्क होणार्या मदत कार्याला वेग येणार आहे.
१००-१२५ वर्षांपूर्वी कोलकाताच्या लहानशा प्रयोगशाळेत डॉ. जगदीशचंद्र बोस यांनी ‘वायरलेस कम्युनिकेशन’ संबंधित मूलभूत संशोधन केलेच अन् त्याला जागतिक मान्यताही मिळाली. पण, स्वातंत्र्योत्तर काळात बोस, रामन, रामानुजन यांची विदवत्ता, चिकाटी, साधना, निष्ठा कुठे गेली याचाही विचार झाला पाहिजे.
'फेसअॅप' असे या अॅपचे नाव असून 'वायरलेस लॅब' या रशियन कंपनीने डेव्हलप केले आहे. जर तुम्ही हे अॅप वापरत असाल तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण अल्पावधीतच या अॅपने 15 कोटी युजर्सचा आकडा गाठला असून या प्रत्येकाचे नाव व चेहर्यासोबत युजरची वैयक्तिक माहिती चोरीला गेल्याची शक्यता फोर्ब्सने व्यक्त केली आहे.
आपल्या जीवनात वाय-फायमुळे खूप मोठा परिणाम होत असताना आपण त्याचे साक्षीदार बनत आहोत. त्याचा विविध क्षेत्रावर होणारा परिणाम नक्की जाणून घेतला पाहिजे.
रेडिओ ध्वनी लहरींच्या शोधामुळे नंतर आलेल्या ब्लू-टूथ, वाय-फाय, यांसारख्या संशोधनात त्यांची खूप मोठी मदत मिळाली आहे.