भारती हेक्साकॉम आयपीओ प्रस्तावावर सेबीने (Security Exchange Board of India) ने मान्यता दिली आहे.परंतु भारती हेक्साकॉमकडून फ्रेश इक्विटी समभाग (शेअर) विक्रीसाठी नसून ओएफएस (Offer for Sale) बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असणार असल्याचे प्रसारमाध्यमांनी स्पष्ट केले आहे.
Read More
Protean eGov Technologies Limited म्हणजेच पूर्वाश्रमीच्या एनएसडीएल इ गव्हरमेंट इन्फ्रास्ट्रक्चर ने अँकर गुंतवणूकदारांकडून (Institutional Investors) कडून १४३ कोटी जमवले आहेत. ६ ते ८ नोव्हेंबरपर्यंत हा आयपीओ होणार आहे.आयपीओ पूर्वीच १४३ कोटी एंजल इनव्हेसमेंट प्राप्त केल्याने १८.१२ लाख कोटींचे इक्विटी शेअर १८ फंडसला वाटप केले असून प्रत्येकी इक्विटी शेअरची अप्पर प्राईज बँड किंमत ७९२ रुपये प्रति शेअर ठेवण्यात आली होती.