अमेरिकी संस्था ’नॅशनल ओशियानिक अँड टमॉस्फेरिक डमिनिस्ट्रेशन’ने अंदाज वर्तवला आहे की एल निनोची परिस्थिती २०२३च्या मध्यात सुरू होईल. याचा थेट परिणाम भारतीय नैऋत्य मान्सूनवर पडण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम भारताच्या शेतीसाठी अत्यंत धोकादायक ठरणार असल्याचे म्हटले जात आहे.
Read More