काँग्रेसप्रणित इंडी आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह २० नेते प्रस्तावक बनले. नामांकनाच्या वेळी लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) प्रमुख शरद पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. रेड्डी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी संसद संकुलातील प्रेरणा स्थळावर महात्मा गांधींना पुष्पांजली वाहिली. उपराष्
Read More
एखाद्या व्यक्तीने त्याच्या हयातीत कमविलेल्या चल-अचल संपत्तीचे त्याच्या पश्चात योग्य पद्धतीने वाटप होण्याकरिता, संपत्ती नियोजन प्रत्येकाने त्याच्या हयातीतच म्हणजे, तो जीवंत असतानाच करावे. यासाठी नामांकन (नॉमिनेशन) ( Nomination Rules ) आणि इच्छापत्र (व्हिल) हे दोन प्रमुख पर्याय आहेत. भारतीयांमध्ये इच्छापत्राबाबत अजूनही पुरेशी जागरुकता असल्याचे दिसून येत नाही. इच्छापत्र करणार्यांचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. बर्याच जणांना याबाबत पुरेशी माहितीही नसते. या पार्श्वभूमीवर नामनिर्देशन करणे सहज आणि सोपा पर्याय आहे. त्
(Ram Shinde) महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी राम शिंदे यांनी बुधवार दि. १८ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी अर्ज भरला आहे. तसेच याप्रसंगी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांतदादा पाटील, उदय सामंत, जयकुमार रावल आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभेतून शुक्रवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी फडणवीसांनी त्यांच्या आईचे आशीर्वाद घेतले. तसेच त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिवीजा यांनी त्यांचे औक्षण केले.
विरोधकांसाठी आमच्या लाडक्या बहिणीच पुरेशा आहेत, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे. ते शुक्रवारी दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधी त्यांनी संविधान चौक ते आकाशवाणी चौक अशी भव्य रॅली काढली. यावेळी ते बोलत होते.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायूतीच्या तिन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवार याद्या जाहीर केल्या आहेत. दरम्यान, विधानसभेचे तिकीट मिळालेल्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. अशातच गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंनीदेखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवार दि. २५ ऑक्टोबर रोजी दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानिमित्ताने भव्य नामांकन रॅलीचे आयोजन करण्यात आले असून यात सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
( CM Eknath Shinde ) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ठाण्यातील परबवाडी शिवसेना शाखा येथून आयटीआय वागळे सर्कल अशी रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री आपला उमेदवारीचा अर्ज दाखल करणार असल्याने शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे.
( BJP )आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी रविवार, दि. २० ऑक्टोबर रोजी जाहीर केली. त्यातील २४ उमेदवार गुरुवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानिमित्ताने मोठे शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.
६९ व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याची घोषणा झाली आहे. यंदाचा हा पुरस्कार सोहळा मुंबईऐवजी गुजरातमध्ये रंगणार आहे. नुकतीच या पुरस्कार सोहळ्याची नामांकने समोर आली असून यावेळी बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत शाहरुख खानने बाजी मारली आहे.
आपल्या मालकीचं घर, जमीनजुमला, दागदागिने, रोख रक्कम, गुंतविलेले पैसे हे ज्याचे आहेत, त्याच्या पश्चात कोणाकडे जावेत, यासाठी नामांकन अवश्य करावे. बर्याच गुंतवणूक पर्यायाच्या फॉर्मवर ‘नॉमिनेशन’ची माहिती भरण्यास सांगितलेली असते, ती अवश्य भरावी. तो फॉर्म कोरा ठेवू नये. जर नामांकन केलेले असेल, तर तुमची संपत्ती सहजतेने ‘नॉमिनी’ला मिळू शकेल. जर नामांकन केलेले नसेल, तर संबंधित वारसाला पैसे मिळण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.
प्रत्येकाने स्थिर संपत्ती असो की अस्थिर संपत्ती असो, त्याचे नामांकन करावेच. मृत्यू केव्हाही येऊ शकतो आणि मृत्यूनंतर जर संपत्तीसाठी ‘नॉमिनेशन’ केलेले नसेल, तर कायदेशीर वारसदारांना ती ‘प्रॉपर्टी’ ताब्यात घेण्यासाठी फार त्रास सहन करावा लागतो. तेव्हा, आज जाणून घेऊया या नॉमिनेशन प्रक्रियाचे महत्त्व...
मंगळवारी ९४ व्या ऑस्कर पुरस्कारांची नामांकन यादी जाहीर झाली. या नामांकनाच्या शर्यतीत असणाऱ्या 'जय भीम' आणि 'मरक्कर' या दोन चित्रपटांना मागे टाकत 'रायटिंग विथ फायर' या माहितीपटाने आपले स्थान कायम केले आहे. आता हा माहितीपट ऑस्कर च्या शर्यतीमध्ये किती लांबचा पल्ला गाठतो याकडेच सर्व भारतीयांचे लक्ष लागून आहे.
आयुष्य क्षणभंगुर आहेच, पण कोरोनामुळे ते जास्तच अशाश्वत झालेले आहे. त्यामुळे प्रत्येकाने विशेषत: वरिष्ठ नागरिकांनी आपल्या सर्व संपत्तीत मग ती स्थिर असो की अस्थिर ‘नॉमिनी’ नेमायला हवा. ‘नॉमिनेशन’ (नामांकन) करावयास हवे. त्याविषयी आज सविस्तर जाणून घेऊया...
‘गलीबॉय’ बाहेर, मात्र ‘हा’ भारतीय चित्रपट अद्यापही शर्यतीत टिकून!
ऐकू आणि बोलू न शकणाऱ्या वडील आणि मुलाची अत्यंत नाजूक अशी कहाणी असलेल्या ‘बाबा’ या मराठी चित्रपटाची निवड आणि प्रदर्शन ‘गोल्डन ग्लोब्ज-लॉस एंजलीस’च्या ‘हॉलीवूड फिल्म प्रेस असोशिएशन मेम्बर्स (एचएफपीए)’ साठी झाली.
मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रोज नाती बदलताना दिसतात. मित्र कधी वैरी होईल हे सांगता येत नाही. कधी कुठली गोष्ट खटकेल ? कोणत्या बोलण्याचे वाईट वाटेल आणि दुखवला जाईल ? गैरसमज होईल ? हे सांगता येत नाही. काही दिवसाआधी शिवानीने नेहाशी न बोलण्याचा निर्णय घेतला.
बिग बॉस मराठीच्या घरात सात बारा हे साप्ताहिक कार्य रंगत आहे. आज घरामध्ये बिग बॉस सदस्यांवर लक्झरी बजेट कार्य सोपवणार आहेत. या कार्याचे स्वरूप ऐकताच सदस्यांना खूप गंमत वाटली.
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल हल्ला बोल हे कॅप्टनसी कार्य अभिजीत केळकर आणि शिवानी सुर्वे मध्ये रंगले ज्यामध्ये शिवानीने बाजी मारून घराची नवी कॅप्टन होण्याचा मान पटकावला. टास्क दरम्यान सदस्यांमध्ये बरेच वाद, आरोप - प्रत्यारोप झाले, ओढाताणी झाली.
'गेम ऑफ थ्रोन्स' मालिकेतील प्रसिद्ध कलाकारांनी ऍमी पुरस्कारांसाठी स्व सहभागाने स्वतःच्या नावाची नोंदणी केली असून त्यांना नॉमिनेशन देखील मिळाले आहे. एचबीओ ही गेम ऑफ थ्रोन्सची अधिकृत प्रसारण संस्था असून त्यांनी 'गेम ऑफ थ्रोन्स' मालिकेतील कलाकाराचे नाव ऍमी पुरस्कारासाठी सुचवले नसल्याने स्वतः कलाकारांनी हा निर्णय घेतला.
ऑस्कर हा चित्रपट जगतातील एक सर्वोच्च सन्मान म्हणून नावाजला गेला आहे. याच ऑस्करसाठी २०१९ वर्षातील काही नवीन सदस्यांच्या नावांची घोषणा नुकतीच करण्यात अली.
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टनसी टास्क वीणा आणि माधवमध्ये पार पडला. ज्यामध्ये माधवने बाजी मारून घराचा नवा कॅप्टन होण्याचा मान पटकवला. तसेच काल घरामध्ये नॉमिनेशन कार्य देखील पार पडले.
महेश मांजरेकरांनी पराग ज्याप्रकारे नेहाशी वागला त्याचा जाब विचारला आणि त्याला कठोर शब्दांमध्ये खडसावले. आजच्या भागामध्ये तो पुन्हा एकदा घरात एन्ट्री घेणार आहे. महेश मांजरेकर यांनी Weekend चा डावमध्ये परागला पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात एन्ट्री घ्यायला सांगतली आहे.
बिग बॉस मराठीच्या घरात पोपटाचा पिंजरा हा टास्क सुरु आहे. ज्यावरून घरामध्ये काल बरेच वाद देखील झाले. मैथिली नेहावर काल खूप चिडली कारण, नेहाने दिलेले कारण मैथिलीला अजिबात पटले नाही. मैथिलीने नेहाला कॅप्टनसी मिळावी म्हणून वोट दिले होते, जेंव्हा हे मैथिलीने नेहाला सांगितले तेंव्हा नेहा म्हणाली मला कुणावरही विश्वास नाही.
पद्म पुरस्कार-२०२० साठी नामांकन किंवा शिफारस पत्र पाठवण्यासाठीची प्रक्रिया १ मे २०१९ पासून सुरु झाली आहे. ही प्रक्रिया १५ सप्टेंबर २०१९ पर्यंत सुरु राहणार आहे. या कालावधीत जनता पद्म पुरस्कारांसाठी नामांकने पाठवू शकते.
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज देखील बऱ्याच विषयांवर चर्चा आणि वाद रंगताना दिसणार आहे. तसेच काल पार पडलेल्या भागामध्ये सदस्यांनी सहमताने चार अपात्र सदस्यांची नावे बिग बॉसना सांगितली. ज्यामध्ये अभिजित बिचुकले, मैथिली जावकर, वैशाली म्हाडे आणि शिव ठाकरे यांचा समावेश होता.
शिवानी सुर्वे आणि शिव ठाकरे या दोघांची घरामध्ये एन्ट्री होताच वाद झाला आता तो कशावरून झाला? पुढे काय झाले? हे आजच्या भागामध्ये कळेल.
रा. स्व. संघाचे विचारक आणि भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य एस. गुरुमूर्ती यांनी गुरुवारी नोटाबंदीचे समर्थन करत भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
ब्रिटीश अॅकॅडमी ऑफ फिल्म आणि टेलीव्हिजन आर्ट अर्थात बाफ्टाकडून नुकतीच बाफ्टा पुरस्कार आणि त्यातील नामांकनाची यादी जाहीर करण्यात आली आहे.