ते हरानच्या ‘आझाद युनिव्हसिर्टी ऑफ सायन्स अॅण्ड रिसर्च’च्या विद्यार्थिनीने डोक्यावर हिजाब तर घातला नव्हताच, उलट ती त्या भर रस्त्यातल्या चौकात चक्क निर्वस्त्र झाली. निर्वस्त्र अवस्थेत ती रस्त्यातच बसली. सगळ्यांना वाटले की, तिला इराणचे नैतिक पोलीस पकडतील, मारहाण करतील, तुरुंगात डांबतील. तिला पकडण्यात आले, तेव्हा तिची सुटका करावी यासाठी सगळ्यांनी आवाजही उठवला. मात्र, यावेळी इराण सरकारने जाहीर केले की, “ती महिला निर्वस्त्र होऊन रस्त्यात बसली, हा काही आमच्यासाठी गंभीर मुद्दा नाही. या घटनेने इराणच्या सुरक्षिततेल
Read More