मराठी चित्रपटसृष्टीवरही अलीकडच्या काळात मुख्य प्रवाहातील थरारपटांचा प्रभाव दिसू लागला आहे. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये विविध प्रयोग होत असतानाच, नितीन कांबळे दिग्दर्शित ‘जिलबी’ हा ‘सस्पेन्स-थ्रिलर’ ( Jilbi Marathi Film ) दि. १७ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटाच्या ट्रेलरने प्रारंभी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केलीही होती. परंतु, प्रत्यक्ष चित्रपट मात्र प्रेक्षकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यात काहीसा अपयशी ठरला आहे. चित्रपटात स्वप्नील जोशी, प्रसाद ओक, शिवानी सुर्वे, पर्ण पेठे आणि गणेश
Read More
एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमिकांची कथा आपण आजवर अनेकवेळा बघितली आहे, या चित्रपटाच्या निमित्ताने अपघाताने प्रेमात पडलेल्या प्रेमवीरांची एक आगळी वेगळी कथा पहायला मिळणार असल्याचे चित्रपटाचे दिग्दर्शक नितीन कांबळे यांनी सांगितले