Newactress

जयंतराव सहस्त्रबुद्धे ; डॉ. हेडगेवारांच्या आदर्श स्वयंसेवकांच्या माळेतील एक सुंदर मोती

मुंबई : जयंतराव सहस्त्रबुद्धे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक प. पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना अपेक्षित अशा आदर्श कार्यकर्त्यांच्या माळेतील एक सुंदर मोती. देशासाठी तसेच समाजासाठी स्वतःला समर्पित करणारे उत्तम स्वयंसेवक घडावे हे डॉ. हेडगेवारांचे स्वप्नं होते. जयंतराव हे त्या स्वयंसेवकांपैकीच एक!, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहसरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाळ यांनी जयंतरावांना श्रद्धांजली वाहताना केले. ’विज्ञान भारती’चे राष्ट्रीय संघटन सचिव आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच

Read More

साप्ताहिक विवेकच्या 'संघमंत्राचे उद्गाते डॉ. हेडगेवार' विशेषांकाचा प्रकाशन सोहळा.

साप्ताहिक विवेकच्या 'संघमंत्राचे उद्गाते डॉ. हेडगेवार' विशेषांकाचा प्रकाशन सोहळा.

Read More

पूजनीय डॉक्टरांचे जीवन अभ्यासण्याची आणि अनुसरण्याची गरज : भैय्याजी जोशी

मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत ‘संघमंत्राचे उद्गाते- डॉ. हेडगेवार’ अंकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

Read More

डॉ. हेडगेवार विशेषांकानिमित्त ‘संघमंत्राची अभिव्यक्ती’ व्याख्यानमालेतील चौथे पुष्प

संघमंत्राची अभिव्यक्ती’ या व्याख्यानमालेतील समारोपाचे आणि चौथे पुष्प अखिल भारतीय सहसंयोजक महिला समन्वयाच्या चंदाताई (भाग्यश्री) साठ्ये यांनी गुंफले. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जोडीने राष्ट्र सेविका समितीचे काम सुरु आहे. संघस्थापनेपासून संघकार्यात महिलांचे योगदान दृश्य आणि अदृश्य अशा दोन्ही स्वरुपात चालू आहे. संघरुपी जनसागरात महिलांचे कार्य अनन्यसाधारण आहे. शिवशक्तीप्रमाणे संघकार्यात महिला आणि पुरुषांचे काम सुरु आहे. परस्परपूरक, परस्परावलंबी, परस्पर सहयोगी अशी धारणा ठेवूनच संघकाम आज अविरत चालू आहे.

Read More

सा. ‘विवेक’तर्फे आयोजित ‘संघमंत्राची अभिव्यक्ती’ व्याख्यानमाला

आद्य सरसंघचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा दि. 21 जून रोजी स्मृतिदिन आहे. या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ त्यांच्या निवडक विचारसूत्रांवर कालसापेक्ष भाष्य करणारा ‘संघमंत्राचे उद्गाते - डॉ. हेडगेवार’ विशेषांक सा. ‘विवेक’तर्फे प्रकाशित केला जाणार आहे. याचेच औचित्य साधून या विशेषांकाचा प्रसार अधिकाधिक व्हावा, यासाठी आजच्या युगातील प्रभावी माध्यम असलेल्या सोशल मीडियाद्वारे डिजिटल माध्यमातून विचारमंथन व्हावे याकरिता ‘विवेक’च्या फेसबुक व युट्यूबच्या माध्यमातून आपण यापूर्वी ‘संघमंत्र व्याख्यान

Read More

संघ संस्कारामुळेच इथपर्यंतचा प्रवास शक्य : डॉ. अशोकराव कुकडे

पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे यांचे प्रतिपादन

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121