राष्ट्रकुल स्पर्धेत गुरुवारचा दिवस समिश्र ठरला. सर्वांच्या नजराजस्मिनआणि अमित पंघाल या भारतीय खेळाडूंवर होत्या.
Read More
अशी कामगिरी करणारा भारताचा पहिलाच खेळाडू
बॉक्सर अमित पांघलने ४९ किलो वजनी गटात, तर प्रणब बर्धन-शिबनाथ सरकार या जोडीने ब्रिज या पत्त्यांच्या क्रीडा प्रकारा पुरुष दुहेरी गटात सुवर्णपदकावर नाव कोरले.