बचत खाती जास्तीत जास्त दोनच असावीत. पहिले खाते प्राधान्याने ‘ऑपरेट’ करण्यासाठी व दुसरे खाते पर्यायी म्हणून असावे व या खात्यात अधूनमधून व्यवहार करावेत. त्याविषयी सविस्तर...
Read More
डिसेंबर महिन्याचा आजचा पहिला दिवस. २०१८ च्या अखेरच्या महिन्यात पहिल्याच दिवसापासून अनेक शासकीय बदल होणार आहेत.
आजच उरकून घ्या बँकेची कामे.
१ डिसेंबर २०१८ पूर्वी नेट बँकिंगच्या वापरकर्त्यांची बँकेत जाऊन आपला मोबाईल क्रमांक जोडावा अशी सूचना दिली आहे. जर मोबाईल क्रमांक तुमच्या खात्याशी जोडला नाही तर तुम्हाला नेट बँकिंगचा वापर करता येणार नसल्याचे बँकेकडून सांगण्यात आले.
ग्राहकांना ऑनलाईन माध्यमाद्वारे आपल्या वीजदेयकाचा भरणा सुलभतेने करता