पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात 'इंडी' आघाडी उघडणाऱ्या काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नुकतीच जाहीरनामा समिती स्थापन केली. मात्र, त्यात महाराष्ट्रातील एकाही नेत्याला स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक खासदार निवडून देणाऱ्या राज्यातील नेत्यांवर काँग्रेसचा 'भरवसा नाय का?', अशी चर्चा प्रदेश काँग्रेसच्या वर्तुळात सुरू झाली आहे.
Read More
“दर्शन सोळंकी आणि त्याच्या वर्गातील अरमान खत्री यांच्यात आधी वाद झाला होता. या वादाच्या नंतर दर्शनने आत्महत्या करत आपले जीवन संपविले होते. मात्र, या प्रकरणाला वेगळे वळण देऊन फुटीरतावाद्यांनी समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे,” असा आरोप भाजप आमदार राम सातपुते यांनी केला आहे. मुंबई ‘आयआयटी’मधील विद्यार्थी असलेल्या दर्शन सोळंकीच्या आत्महत्या प्रकरणावरून अद्याप गदारोळ सुरुच आहे. या प्रकरणी ’एसआयटी’च्यावतीने तपास सुरू झाला असून दर्शनची ‘सुसाईड नोट’ही हाती लागली आहे. त्यातच भाजप आमदार राम सातपुते आणि माजी
योगायोगने त्यांच्या या वक्तव्यानंतर दुसऱ्या दिवशी भीमा कोरेगाव येथील रस्त्यांवर दुर्दैवी दगड फेक सुरु झाली.