प्रेक्षकांना खूप दिवसांपासून ज्याची उत्सुकता होती तो 'लाल कप्तान' चा अखेरचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. सैफ अली खानचा ट्रेलरमधील अभिनय अंगावर काटे आणतो. अतिशय गुंतागुंतीची अशी ही ट्रेलरची रचना असल्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा आता अधिकच वाढेल हे निश्चित.
Read More
नवदीप सिंह दिग्दर्शित 'लाल कप्तान' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली. आनंद एल. राय आणि इरॉस इंटरनॅशनलची निर्मिती असलेला 'लाल कप्तान' ६ सप्टेंबर २०१९ ला देशभर प्रदर्शित होणार आहे.