Nationalist Party

रमजानदरम्यान मोहम्मद शमीने प्यायले शीतप्येय, शरिया कायद्यानुसार गुन्हा असल्याचा मैलानाचा दावा

Mohammed Shami पाकिस्तान पुरस्कृत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ सुरू आहे. टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी दुबईस्थित आहे. यासोबतच इस्लाम धर्मात रमजाननिमित्त रोजा म्हणजेच उपवास पकडला जात आहे. दरम्यान, टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी रोजादरम्यान, शितप्येय प्राशन करताना दिसला होता. त्यावरून त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यावरून काहीजण त्याला आधी देश आणि नंतर धर्म असे कौतुक करत आहेत. तर काहीजण त्याला ट्रोल करत आहेत. अशातच आता एका मैलवीने मोहम्मद शमीला गुन्हेगार असल्याचे वक्तव्य केले

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121