Nationalist

छत्रपती संभाजी महाराजांची जीवनगाथा मोठ्या पडद्यावर मांडणाऱ्या ‘छावा’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित...

(Chhaava Movie Trailer) चित्रपटप्रेमींना प्रचंड उत्सुकता लागून राहिलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपटाचा दमदार ट्रेलर बुधवार, दि. २२ जानेवारी रोजी संध्याकाळी प्रदर्शित झाला. इतिहासकार शिवाजी सावंत यांच्या छावा या प्रसिद्ध मराठी कादंबरीवर आधारित लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात विकी कौशलसह, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, संतोष जुवेकर अश्या तगड्या कलाकारांची वर्णी लागली आहे.

Read More

'छावा' साठी विकीने घेतली प्रचंड मेहनत, २५ किलो वजन वाढवलं, ६ महिने घोडेस्वारीचं प्रशिक्षण...

(Chhaava Movie Trailer) अभिनेता विकी कौशल याच्या 'छावा' या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर बुधवार, दि. २२ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची आणि बलिदानाची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या ऐतिहासिक जीवनपटात विकी कौशलसह, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, संतोष जुवेकर अश्या तगड्या कलाकारांची मांदियाळी आहे. येत्या १४ फेब्रुवारी २०२५ रोजी 'छावा' चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित

Read More

विकी कौशल साकारणार भगवान परशुराम यांची भूमिका, ‘महावतार’मधील थक्क करणारा लूक प्रदर्शित

हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या एकाच अभिनेत्याचं नाव सध्या जोरदार चर्चेत आहे तो म्हणजे विकी कौशल. लवकरच त्याचा ‘छावा’ हा चित्रपट येणार होता मात्र ‘पुष्पा २’ या चित्रपटाशी होणारी टक्कर टाळण्यासाठी लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, यादरम्यानच नुकत्याच त्याच्या आगामी ‘महावतार’ या चित्रपटातील थक्क करणारा लूक समोर आला आहे. सात चिरंजीवींमधील एक परशुराम यांच्यावर आधारित या चित्रपटात विकी कौशल भगवान परशुराम यांची भूमिका साकारणा आहे. 'छावा'चे निर्माते दिनेश विज

Read More

“कमाईच्या स्पर्धेमुळे फिल्ममेकिंगचा आत्मा हरवला”, मनोज वाजपेयींनी व्यक्त केली खंत

हिंदी चित्रपटांसाठी २०२३ हे वर्ष तसे आनंदी गेले असे म्हणण्यास हरकत नाही. शाहरुखच्या पठाण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणक्यात सुरुवात केली होती आणि त्याचा शेवट आता त्याच्याच डंकी चित्रपटाने होणार आहे. मात्र, असे असले तरी १ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘अ‍ॅनिमल’ व ‘सॅम बहादुर या दोन चित्रपटांनी देखील बॉक्स ऑफिसवर १०० कोटींच्या पुढे कमाई केली. मात्र, याचा फटका ८ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या मनोज वाजपेयीच्या जोरम चित्रपटाला बसला आहे. याबद्दल मनोज वाजपेयी यांनी खंत व्यक्त केली असून बॉक्स ऑफिसवरील कमाईबाबत त्य

Read More

विकी कौशलच्या’ सॅम बहादुर’ चित्रपटाची १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री!

चित्रपटांचा आशय-विषय प्रेक्षकांच्या पसंतीस आला तर नक्कीच त्या चित्रपटांना गर्दी होतेच. १ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘सॅम बहादुर’ या चित्रपटाचा विषय हा प्रत्येक देशप्रेमीसाठी अभिमानाने छाती फुलवणाराच होता. देशाचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित ‘सॅम बहादुर’ या चित्रपटाने नुकतेच १०० कोटी क्लबमध्ये आपले नाव नोंदवले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या सुरुवातीच्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करु न शकणाऱ्या ‘सॅम बहादुर’ चित्रपटाने मात्र तिसऱ्या आठवड्यात चांगलीच झेप घेतली असून आता १००

Read More

बॉलिवूडच्या चित्रपटांना टक्कर देत 'झिम्मा २' चित्रपटाची तिसऱ्या आठवड्यात यशस्वी दौड सुरूच

हिंदी चित्रपटांना टक्कर देत सध्या हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा २' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत महाराष्ट्रातील चित्रपटगृहांबाहेर हाऊसफुलचे बोर्ड लावत आहेत. ‘अॅनिमल’ आणि सॅम मानेकशॉ या दोन मोठ्या हिंदी चित्रपटांत आपले मराठीपण जपत झिम्मा २ ने प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. तिसऱ्या यशस्वी आठवड्यातही ही 'झिम्मा २'ची टूर सुसाट सुटली आहे. इतकेच नाही तर आता याचे शोजही वाढवण्यात आले आहेत. कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटावर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. चित्रपटाची टीम थिएटर्सना भेटी देऊन प्रेक्षकांच्या

Read More

सॅम बहादूर' चित्रपटाच्या पहिल्या गाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांना दिली मानवंदना

हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या विविध विषयांवर भाष्य केले जाणारे चित्रपट येत असले तरी बायोपिककडे सध्या अधिक कल दिसून येत आहे. १९७१ मध्ये बांगलादेश मुक्तीसाठी झालेल्या संग्रामात पाकिस्तानला गुडघे टेकण्यास भाग पाडायला लावणारे भारतीय सैन्याचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित चरित्रपट सॅम बहादुर रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटातील पहिले गाणे बढते चलो हे दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर भेटीला आले असून यात छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यात आली आहे.

Read More

हे ‘भूत’ बघून तुम्हीही घाबराल!

विकी कौशलच्या ‘भूत’चा ट्रेलर प्रदर्शित

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121