Gaarud Movie : प्रताप सोनाळे दिग्दर्शित गारुड चित्रपट २५ ऑक्टोबर २०२४ रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे. याच निमित्ताने चित्रपटाच्या टीमशी मारलेल्या गप्पा
Read More
मोठ्या पडद्यावर एकाच वेळी १७ विनोदवीर प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसाद खांडेकर 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट फुलंब्रीकर या कुटंबात घडणाऱ्या एका रहस्यमय घटनेवर आधारित विनोदी चित्रपट आहे.
रजनीकांत यांच्या 'जेलर' या चित्रपटात दोन मराठी कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. अभिनेते म्हणजे मकरंद देशपांडे आणि गिरीश कुलकर्णी या दोन मराठी कलाकारांनी यात मराठी चित्रपटसृष्टीचा डंका वाजवला आहे. गिरीश कुलकर्णी यांनी एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली असून त्यात त्यांनी रजनीसोबत इंट्री घेतली आहे. तर मकरंद देशपांडे यांनी एका गुंडाची भूमिका केली असून जेलमध्ये रजनी त्यांना धडा शिकवतो असे दाखवण्यात आले आहे. सध्या सोशल मीडियावर या दोन्ही कलाकारांवर कौतूकाची वर्षाव होत आहे.
वाराणसी : जगातील मंदिरांना जोडणारे व्यासपीठ व पुणेस्थित संस्था असलेल्या टेंपल कनेक्ट तर्फे वाराणसी येथे २२ ते २४ जुलै २०२३ दरम्यान दरम्यान इंटरनॅशनल टेंपल कन्व्हेंशन अॅन्ड एक्स्पो (आयटीसीएक्स) चे आयोजन करण्यात आले आहे.मंदिर व्यवस्थापनावरील सर्वोत्तम पध्दती व व्यवस्थापनाशी निगडीत अंर्तदृष्टी मिळावी या हेतूने भारत आणि जगभरातील मंदिर व्यवस्थापन एकत्र येणार आहेत.याचे उद्घाटन २२ जुलै रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे.या अधिवेशनाला केंद्र आणि विविध राज्यातील सरकारी प्रत
कोंबड्यांचे वजन वाढण्यासाठी तयार करण्यात येणा-या प्रतिजैविकाची सर्रास विक्री करण्यात येत असल्याची बाब नुकतीच उघडकीस आली आहे.