५० व्या वर्षी,नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स(एनसीपीए) आपल्या कंटेंपररी डान्स सीजन २०१९च्या ९व्या आवृत्तीचे सादरीकरण करीत आहे. या दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन ७ आणि ९ नोव्हेंबरला केले जाणार असून, त्यात मयूरी उपाध्या आणि माधुरी उपाध्या, सुमीत नागदेव, पूजा पंत आणि सायरस खंबाटासारख्या प्रसिध्द कलाकारांचा नृत्याविष्कार सादर होणार आहे.
Read More
अफाट असा आपला ५० वर्षांचा प्रगतीचा टप्पा पार करीत असताना, भारताची अव्वल सांस्कृतिक संस्था म्हणून लोकमान्य नॅशनल सेंटर फॉर परफॉरमिंग आर्ट्स (एनसीपीए) आपल्या तीन दिवसांच्या भव्य आणि विविधांगी महोत्सवाची म्हणजे ‘एनसीपीए अॅड आर्ट फेस्टिव्हल’ ची घोषणा केली आहे.