कुंभनगरी नाशिकमधील १२ वर्षांनी भरणारा सिंहस्थ कुंभमेळा म्हणजे विकासाची पर्वणीच! आगामी तीन वर्षांवर येऊन ठेपलेल्या सिंहस्थासाठी वाराणसीच्या धर्तीवर पुन्हा नव्याने घाटाचा पुनर्विकास करण्याचे मनसुबे नाशिक महापालिकेकडून आखले जात आहेत.
Read More
पैसा सर्व सुख, आनंदाचे कारण कधीच नव्हता आणि पुढेही असणार नाही. मात्र, मनुष्याच्या विवेकी बुद्धीत हैवान शिरला, तर काय विद्ध्वंस होतो याचा प्रत्यय गेल्या आठवड्यातील राज्यात घडलेल्या अन् अंगाचा थरकाप उडवणार्या घटनाची मालिकांमधून समोर आला. ठाणे जिल्ह्यात आई-वडिलांचा राग मनात ठेवून मुलाने वृद्ध मात्यापित्यांवर सुरीने हल्ला चढवला. त्यात वडिलांचा मृत्यू झाला, तर आई रुग्णालयामध्ये मृत्यूशी झुंज देत आहे.
नाशिक : नमामि गंगेच्या धर्तीवर गोदावरीसह उपनद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘नमामि गोदा‘ योजनेचा ‘डीपीआर’ तयार करण्याच्या कामाला वेग आला आहे. ऑगस्टअखेर ‘डीपीआर’ तयार करून शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे, अशी माहिती अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी दिली.
यंदाची गणना ही जीपीएस कार्यप्रणालीद्वारे पूर्ण करण्यात आली