Nanasaheb Dharmadhikari

उद्ध्वस्त कुटुंबांना आप्पासाहेबांनी दिशा दिली

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, धर्माधिकारी कुटुंबिय राज्यात गेल्या अनेक पिढ्यांपासून लोकांना दिशा देण्याचे काम करत असून ज्ञानाच्या ज्योती घराघरात लावण्यासाठी या परिवाराचे मोठे योगदान आहे. उध्वस्त कुटुंबांना सावरण्याचं काम नानासाहेब, आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केलं असून आता सचिनदादा धर्माधिकारी हा वारसा पुढे नेत आहेत. माणसं घडविण्याचं विद्यापीठ म्हणजे रेवदंडा असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढले. या सोहळ्याला मी एक श्री सदस्य म्हणून उपस्थित असल्याचे सांगत मुख्यमंत्र्य

Read More

मन स्वच्छ करण्याचे रसायन आप्पासाहेबांच्या शब्दांमध्ये

ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्रभूषण’ सन्मानाने गौरविण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने मनोगत व्यक्त करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जगात खरे श्रीमंत तुम्ही आहात. तुमच्यापेक्षा श्रीमंत कोणीच नाही. इथे जमलेले लोक हे जगातील आठवं आश्चर्य असल्याचे फडणवीस म्हणाले. कपडे खराब झाले तर धुता येतात. पण मन स्वच्छ कसं करायचे. हे मन स्वच्छ करण्याचे रसायन आहे, जी कला आहे ती कला आप्पासाहेबांच्या शब्दांमध्ये असल्याचे फडणवीस म्हणाले. ते महाराष्ट्र भूषण आहेतच.

Read More

नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे अनावरण

नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे अनावरण

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121