पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या अभिषेकाच्या ११ दिवस आधी एक संदेश जारी केला आहे. या संदेशात त्यांनी सांगितले की, मंदिरात रामललांचा अभिषेक करण्यापूर्वी ते ११ दिवस धार्मिक विधी करणार आहेत. यावेळी ते काही नियमांचे पालन करतील. नाशिकमधील पंचवटी येथून त्यांच्या विधी सुरू होतील जेथे भगवान श्रीरामांनी बराच वेळ घालवला होता.
Read More
‘नमो’ या अॅपवरून आता आकर्षक टी-शर्ट्स, पेन व वह्यांची विक्री सुरू करण्यात आली आहे.
सध्याचे सरकार हे महिलांच्या नेतृत्वामध्ये देशाचा विकास करू इच्छित आहे.