NTA

स्वातंत्र्यवीर सावरकरांची अर्थनीती, विदेशनीती व मूल्यनीती – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सध्याच्या धोरणांच्या अनुषंगाने एक तुलनात्मक अभ्यास - वैशाली राणा

भारतीय इतिहासात दोन युगांचे नेतृत्व करणारे महत्त्वाचे नेते म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी. दोघांचे विचार, कार्यपद्धती आणि सामाजिक-राजकीय संदर्भ भिन्न असले तरी, भारताच्या प्रगतीसाठी आणि राष्ट्रभक्तीसाठी त्यांच्या दृष्टिकोनात अनेक साम्ये दिसून येतात. या लेखाचा उद्देश म्हणजे सावरकरांच्या अर्थनीती, विदेशनीती व मूल्यनीती यांचा सखोल अभ्यास करून त्यांची तुलना मोदींच्या सध्याच्या धोरणांशी करणे, ज्यामुळे आधुनिक भारताच्या राष्ट्रनिर्मितीचा नवा पाया समजून घेता येईल.

Read More

२०२८ पर्यंत बुलेट ट्रेन धावणार!

२०२८ पर्यंत बुलेट ट्रेन धावणार!

Read More

भारतीय संस्कृतीचे प्रचार-प्रसारक ‘इरा सेंटर फॉर इंडिक स्टडीज’

भारतीय संस्कृती, ज्ञान, शास्त्र, कला आणि परंपरांचा अभ्यास व प्रचार-प्रसार करण्यासाठी नाशिकमधील काही मान्यवरांनी पुढाकार घेतला. त्यातूनच संस्था स्थापण्याचा विचार पुढे आला. ती संस्था म्हणजे ‘इरा सेंटर फॉर इंडिक स्टडीज’. या संस्थेद्वारे भारतीय संस्कृती, साहित्य, मंदिर स्थापत्य, वारसा, कला, इतिहास, प्रथा-परंपरा, मूर्तिशास्त्र, खगोलशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादींचा अभ्यास आणि प्रचार-प्रसार करण्याचे कार्य आजही अव्याहतपणे सुरू आहे. या लेखाच्या माध्यमातून संस्थेचा आणि संस्थेच्या कार्याचा घेतलेला हा सखोल आढावा..

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121