भ्रष्टाचार प्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरो 'सीबीआय'ने शुक्रवारी दि. २० मे रोजी १७ ठिकाणांवर छापे टाकले. दिल्लीहून बिहारच्या विविध ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. हे छापे जमीन घेऊन रेल्वेत नोकरी देण्याशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे.
Read More
पक्ष कार्यकर्ते म्हणतात 'वर्ल्डकप पाहण्यासाठी गेले असावेत'