मुंबई : मुंबईमध्ये अत्याधुनिक बस स्थानके तयार करण्यात येत असून वरळी आणि लोअर परळ भागांमध्ये हरित बस स्थानके तयार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. ४ बस स्थानकांवर सोलर पॅनल बसवण्यात येणार असून ही बस स्थानके मुंबईतील पहिली हरित बस स्थानके म्हणून ओळखण्यात येणार आहेत.
Read More
मुंबई महापालिका प्रशासनाद्वारे महापालिका क्षेत्रातील सात ठिकाणांवर होऊ घातलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या किंमतीवरून सध्या मोठ्या प्रमाणात वादंग निर्माण झालेला आहे.
मुसळधार पावसात उभी राहून दाखवत होती वाट
मनपा कर्मचार्यांचे थकीत वेतन, महागाई भत्ता फरक, एलआयसी तसेच ग.स. सोसायटीचे पगारातून कपात केलेल्या हप्त्यांची रक्कम तत्काळ अदा न झाल्यास संबंधित महापालिका अधिकार्यांवर अपहाराचे गुन्हे दाखल करण्याची मागणी अखिल भारतीय मजदूर संघातर्फे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे केली आहे.