( Metro is great make travel comfortable for Mumbaikars Chief Minister Fadnavis ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मिरा-भाईंदर, ठाणे येथे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या 'मेट्रो मार्ग-9, टप्पा-1, काशीगाव ते दहिसर (पूर्व) पर्यंत मेट्रोची तांत्रिक चाचणी' संपन्न झाली. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्ग-9च्या मार्गिकेची तांत्रिक पाहणी केली व मेट्रोने प्रवास केला
Read More
( Mumbai Metro 3 preferred by Mumbaikars ) मुंबई मेट्रो ३च्या २ अ 'आचार्य अत्रे चौक ते आरे जेव्हीएलआर' या मार्गाचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थिती नुकतेच करण्यात आले. 'आम्हाला जो प्रवास करण्यासाठी पूर्वी ४५० ते ५०० रुपये आणि दीड ते दोन तासांचा कालावधी लागत होता तो प्रवास आता केवळ ६० रुपयांत आणि ३० मिनिटांत पूर्ण होतोय', अशी भावना मुंबई मेट्रो ३ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी दैनिक मुंबई तरुण भारतशी बोलताना व्यक्त केली.
( relief for Mumbaikars from the funnel zone ) “देवेंद्र फडणवीस सरकारने मुंबईतील फनेल झोनमधील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांचा मार्ग मोकळा करून मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. तसेच फनेल झोनसारखे निर्णय स्वयंपुनर्विकास चळवळ पुढे घेऊन जाण्यास नक्कीच प्रोत्साहित करणारे आहे,” अशी प्रतिक्रिया भाजप गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी गुरुवार, दि. २७ मार्च रोजी दिली.
( Deputy Chief Minister Eknath Shinde at the inauguration ceremony of Mumbai Bank abudaynagar ) स्वयं पुनर्विकास योजना मुंबई बँकेने आणलेय. सर्वसामान्यांना घर मिळवून देण्यासाठी मुंबई बँकेने जे काम केलेय त्याला तोड नाही. स्वयं पुनर्विकास हे मुंबईकरांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरेल. अन्य बँकांनी त्याचे अनुकरण केले पाहिजे. तसेच अभ्यूदय नगरच्या पुनर्विकासातील ज्या अडीअडचणी आहेत त्या सरकार दूर करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबई बँकेच्या अभ्यूदय नगर येथील शाखेचे उदघाटन आज त्यांच्या हस्ते पा
मुंबई : इंग्रजी नववर्षाचे स्वागत हे सर्व ठिकाणी जल्लोषात करण्यात आले. नववर्षाची चांगली सुरूवात करण्यासाठी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात ( Siddhivinayak Temple ) सकाळी गणपती बाप्पाची आरती संपन्न झाली. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. २०२५ हे इंग्रजी नववर्ष सुखाचे, समाधानाचे व समृध्दीचे जावो अशी प्रार्थना करत सर्व भाविकांनी आपल्या नववर्षाची सुरुवात गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन केले.
एका ट्रॅव्हल पोर्टलच्या केलेल्या सर्वेमध्ये समोर आली ही बाब. जगभरात मुंबईकर कमी सुट्ट्या घेतात.