‘राष्ट्रीय शिक्षण धोरण’ पाठ्यपुस्तके आणि अभ्यासक्रम रचना तयार करण्यात शिक्षक स्वातंत्र्याला प्रोत्साहन देते, वैयक्तिकरित्या शिक्षकांना त्यांची सर्जनशीलता वापरण्याची परवानगी देते, यामुळे अभ्यासक्रमात प्रमाणीकरण अभावदेखील निर्माण होईल. तेव्हा या अध्यापनशास्त्रीय स्वातंत्र्याची आव्हाने आणि चिंता विशद करणारा हा लेख.
Read More
मनीषा बाठे या संत वाङ्मय व बहुभाषा अभ्यासक व लेखिका. तब्बल ११ भारतीय भाषा त्यांना अवगत असून, त्यांनी त्या-त्या भाषांच्या काही राज्यांतील पदव्युत्तर व पदविका संपादित केल्या आहेत. आजवर सात संशोधनपर ग्रंथांचे लेखनही बाठे यांनी केले असून त्यांनी संशोधित केलेल्या ग्रंथांना ‘महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभा’, ‘महाराष्ट्र साहित्य परिषद’ आणि ‘महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार’ हा पुरस्कार उत्कृष्ट संशोधनासाठी प्राप्त आहे. समर्थ रामदासांच्या संप्रदायात अनुग्रहित ‘साहित्य अकादमी’द्वारे ‘भारतीय साहित्याचे निर्माते’ या ग्रंथ
एका खटल्याच्या सुनावणीच्या दरम्यान उच्च न्यायालयाने हा दावा खालच्या कोर्टात पाठवताना ‘केवळ लग्न करण्याच्या हेतूने केलेले धर्मांतर, त्या धर्माची तत्त्वं मान्य आहेत म्हणून केलेला बदल मानता येणार नाही. म्हणून तो स्वीकारार्ह मानता येणार नाही,’ असं मत व्यक्त केलं.
सुषमा स्वराज फक्त संसदपटू नसून एक प्रभावी वक्तासुद्धा होत्या. देशात नाही तर देशाबाहेरसुद्धा त्यांच्या भाषणाने लोक प्रभावी होत असत. त्यात भारतीय संस्कृती विषयी त्यांना असलेला अभिमान त्यांच्या वाणीतून कायमच झळकत असे.
'साहो' चित्रपटामधील प्रभास चा लूक आपण पहिला असेलच आता आज चित्रपटात आणखी एक महत्वाची भूमिका असलेल्या निल नितीन मुकेशच्या डॅशिंग लूकचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. २०१७ सालीच निल नितीन मुकेशने 'साहो' मधील आपल्या सहभागाविषयी प्रेक्षकांना अंदाज दिला होता. त
एस कृष्णा दिग्दर्शित 'पहलवान' या चित्रपटाच्या प्रसारणाची जबाबदारी झी स्टुडिओ सांभाळणार असल्याचे आज जाहीर करण्यात आले. त्याचबरोबर चित्रपटाचे एक नवीन पोस्टर देखील आज प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.