सगळे मुंबईकर मिनी लॉकडाऊन होणार का, या संभ्रमावस्थेत असताना "मुंबईत आता कोरोना रुग्ण वाढत आहेत. रुग्णालयातील खाटा भरून जात आहेत. त्यामुळे काळजी वाढली आहे. लॉकडाऊन कोणालाच नकोय. पण काही कठोर नियम करावेच लागणार आहे. शेवटी बचेंगे तो और भी लढेंगे. जिवंत राहिलो तर या पृथ्वीतलावर आपण काही तरी करू शकतो," असे मत महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
Read More