विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, साहस, जिद्द आणि आत्मविश्वास जागृत करणारे ठाण्यातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व म्हणजे संदीप शिरगावकर. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा मांडलेला आलेख...
Read More
समाजकार्यासाठी पैसाच खर्च करायला हवा, ही समजूत चुकीची आहे, हे सिद्ध करून अनेकांना मदतीचे हात देणारा गणेश गीध आज समृद्ध आणि समाधानी जीवन जगतो आहे. त्याच्याविषयी...
रा.स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत दोन दिवसांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. स्वयंसेवक संघाच्या संघटनांतर्गत कामासाठी मालवणमध्ये १ व २ फेब्रुवारी २०२३ रोजी येत आहेत. यावेळी त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील संघ स्वयंसेवकांची बैठक होणार आहे. तसेच ते सिंधुदुर्ग किल्ल्यालाही भेट देणार आहेत. तसेच त्यांच्या हस्ते अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघाने तयार केलेल्या सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे लोकार्पण केले जाणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत गिर्यारोहण आणि त्याच्या संलग्न साहसी प्रकारांमध्ये असलेली प्रशिक्षणाची गरज लक्षात घेऊन यासंबंधित अभ्यासक्रमाचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात येणार आहे. ‘गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माऊटेंरिंग’ (जेजीआयएम) या संस्थेच्या मदतीने हा अभ्यासक्रम राबविला जाणार आहे.
दर्या-खोर्यांत, गड-किल्ल्यांवर भटकंती करणारा आणि याच माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपणार्या राहुल मेश्राम या स्वछंदी गिर्यारोहकाच्या आयुष्याचा वेध घेणारा हा लेख..
समाजाच्या मूळ प्रवाहापासून अजूनही वंचित असलेल्या वनवासी बांधवांना किशोर बोरसे आणि त्याच्या 'स्पोर्ट सपोर्ट फाऊंडेशन'च्या रुपाने एक मोठा आधार मिळाला. तेव्हा किशोरच्या प्रवासाविषयी आणि मदतकार्याविषयी...