'युनियन बँक' अंतर्गत नवीन भरती केली जाणार आहे. युनियन बँकेकडून यासंदर्भात अधिसूचना, जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार युनियन बँकेतील एकूण ६०६ विविध रिक्त पदांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा तसेच अर्जशुल्कासंदर्भात अधिक तपशील जाणून घेऊयात.
Read More
हिलस्टेशन म्हटलं की, कुलू मनाली , गुलमर्ग, दार्जिलिंग ,चंबा अशी अनेक नाव आपल्या डोळ्यासमोर येतात. मात्र आपल्याच महाराष्ट्रात काही वर्षांपुर्वी पाश्चिमात्य देशांच्या धर्तीवर मानवनिर्मित हिलस्टेशन उभारण्याचा प्रयत्न फसला होता. १५ डोंगरामध्ये आणि घाटामध्ये २५ हजार एकर परिसरात हे हिलस्टेशन उभारण्यात येणार होतं. क्षेत्रफळाचा विचार करता पॅरिस शहराएवढा आकार असेल असं सांगितलं जात होतं . पण पर्यावरण आणि इतर अनेक मुद्द्यावरून या शहराच्या निर्मितीला विरोध झाला. आणि २०११-२०१२ च्या दरम्यान याठिकाणचं बांधकाम बंद करण्यात
अमेरिकेसह युरोपमध्ये आर्थिक अस्थिरतेचे वातावरण कायम असून तेथील बँकिंग क्षेत्र वित्तीय संकटात सापडले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संबंधित सर्व यंत्रणांना दक्ष राहून, आपल्याकडे अशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी योग्य त्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना केल्या आहेत. ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’कडील सुवर्णसाठ्याने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे भारत सरकारची ही तत्परताच देशाला आर्थिक सुरक्षितता प्रदान करणारी म्हणावी लागेल.
आज बँका हे आर्थिक विकासाचे सर्वात महत्त्वाचे साधन आहे. त्यामुळे बँकांतील व्यवहार हे अधिक सुलभ झाले तर त्याचा उद्योगधंद्यांवर सकारात्मक परिणाम होईल. या नियमावलीचा योग्य वापर जर सरकारी, खाजगी आणि सहकारी बँकांनी केला तर आगामी काळात आपण मंदीवर मात करु शकतो.
जर तुम्ही या दिवाळीत नवे घर, गाडी किंवा आणखी काही खरेदी करण्यासाठी इच्छुक असाल तर बॅंकांतर्फे तुमच्यासाठी खुशखबर आहे. २१ ऑक्टोबरपासून एसबीआयसह एकूण १८ सरकारी बॅंकांतर्फे दुसऱ्यांदा कर्ज देण्यासाठी महाशिबिर आयोजित करत आहेत. २५ ऑक्टोबरपर्यंत हे शिबिर सुरू राहणार असून यासाठी ठिकठिकाणी कॅम्प घेतले जाणार आहेत. याद्वारे कर्ज आणि इतर सुविधा ग्राहकांना देण्यात येणार आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सार्वजनिक क्षेत्रातील चार बँकांना कोट्यावधी रुपयांचा दंड आकारला आहे. या चार बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा यासारख्या मोठ्या बँकाचादेखील समावेश आहे.
विशेष म्हणजे काल आणि आज या दोन दिवसांमध्ये भिवंडीत दोन वेगवेळ्या ठिकाणी आग लागली असून यामध्ये काही गोदाम आणि एक बँक शाखा जळून खाक झाली आहे. अ