अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी मंदिर परिसरात येणाऱ्या माकडांना व पक्ष्यांना सुद्धा पुरेशी व सुरक्षित जागा दिली जाणार असून त्यासाठी मोठा जलाशयही असेल. एवढेच नव्हे तर एकूण सत्तर एकरांपैकी पन्नास एकर क्षेत्र मुक्ताकाश (ओपन टू स्काय) असेल. येथे रस्ते, पुष्करणी/जलाशय असू शकतात. त्यापैकी तीस एकर क्षेत्र हरिताई व मातीचे असणार आहे. बांधकाम समितीच्या दुसऱ्या दिवसाच्या बैठकीनंतर तीर्थक्षेत्राचे महामंत्री चंपत राय यांनी कारसेवकपुरम येथे पत्रकारांशी बोलताना याविषयी सविस्तर माहिती दिली.
Read More
ठाणे वन विभागाने रविवार दि. ४ मे रोजी दक्षिण मुंबईतील एका हाॅटेलवर छापा टाकून परदेशी माकडांची तस्करी उघडकीस आणली (exotic monkey sized). मात्र, या कारवाईत वनकर्मचाऱ्यांना आठ माकडे ही मृतावस्थेत, तर एक माकड जिवंत मिळाले (exotic monkey sized). या कारवाईमधून मलेशियन नागरिकत्व असलेल्या एका परदेशी महिलेला वन विभागाने ताब्यात घेतले असून तिने हवाई मार्गाने ही माकडे मुंबईत आणली आहेत (exotic monkey sized). त्यामुळे मुंबई विमानतळाच्या सुरक्षेमधून ही माकडे कशी बाहेर पडली, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (exotic monkey siz
अभिनेता अक्षय कुमार त्याच्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. नुकताच तो स्त्री २ चित्रपटात झळकला होता. एकीकडे त्याची चित्रपटांची कारकिर्द सुरु आहे तर दुसरीकडे अयोध्येसाठी अक्षय कुमारने एक कोटी दिले आहेत. पण नेमकी इतकी मोठी रक्कम का दान केली याच कारण जाणून घेऊयात..
जगभर थैमान घालणाऱ्या मंकीपॉक्स या आजारावरच्या लशीबद्दल भारताच्या सीरम इन्स्टिट्युटच्या आदर पूनावाला यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे
भारतात सर्वप्रथम केरळ राज्यात ‘मंकी पॉक्स’ आजाराचे रुग्ण आढळले आहेत. सर्वसाधारणपणे मंकी पॉक्स हा सौम्य स्वरूपाचा आजार असून रोगी २ ते ४ आठवड्यात बरा होतो. तथापि, लहान मुलांमध्ये किंवा इतर काही रुग्णांमध्ये तो गंभीर स्वरूप धारण करु शकतो. या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या दृष्टीने या आजाराचे सर्वेक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रथम या आजाराविषयी जाणून घेणे आवश्यक आहे.
वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी आपल्या चित्रकलेतील उत्तुंग प्रतिभेने यशाला गवसणी घालणार्या नाशिकच्या मयुरेश आढावविषयी...
ठाण्याच्या घोडबंदर परिसरातील चेना वनपरिक्षेत्रात मंगळवारी बिबट्याचे मृत्यू शरीर सापडले. एका जोरदार आघातामुळे शरीराअंतर्गत झालेल्या रक्तस्त्रावामुळे या बिबट्याचा मृत्यू झाल्याची शक्यता शवविच्छेदनाअंती वर्तवण्यात आली आहे. मात्र, रस्त्यापासून काही अंतरावर हा बिबट्या मृत्यावस्थेत सापडल्याने वाहनाच्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये वन्यजीव उपाययोजनेचा भाग म्हणून पनवेलनजीकच्या 'कर्नाळा पक्षी अभयारण्य' परिसरात माकड आणि वानरांना महामार्ग ओलांडण्यासाठी पूल (मंकी लॅडर) बांधण्यात आला आहे. यामुळे या प्राण्यांना बिनदिक्कत महामार्ग ओलांडणे सोयीचे झाले आहे. अशा प्रकारच्या उपाययोजना राबवून 'कर्नाळा पक्षी अभयारण्य' प्रशासनाने विकास प्रकल्पाअंतर्गत वन्यजीव संवर्धनाचे उदाहरण समोर ठेवले आहे.
वानरांमुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. तालुक्यातील वृक्ष संपदेने संपन्न असलेल्या ग्रामीण आणि दुर्गम भागात ही तोड केली जात आहे. यामध्ये कडुलिंब, जांभूळ, करंज, निलगिरी, आंबा, वड, पिंपळ, उंबर, काटेसावर अशी देशी झाडे कापण्यात आली आहेत.
महाराष्ट्रातील ‘मानव-वन्यजीव संघर्ष’ हा आजतागायत केवळ वाघ आणि बिबट्यांभोवती केंद्रित राहिला आहे. मात्र, तसे असले तरी स्थानिक पातळीवर हा संघर्ष इतर वन्यजीव प्रजातींमुळे चिघळला आहे. ‘मानव-वाघ संघर्षा’चे नियोजन करण्यात व्यस्त असलेल्या प्रशासनाला इतर प्रजातींमुळे होणार्या मानवी संघर्षाचे निराकरण करण्यास वेळ नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे हा संघर्ष अधिक गंभीर होत आहे. वाघ आणि बिबट्यांव्यतिरिक्त राज्यात इतर वन्यजीव प्रजातींची मानवासोबत सुरू असलेल्या संघर्षाची काय परिस्थिती आहे, याविषयी त्या त्या प्रजातीवर क
कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा माकडांवर प्रयोग होणार
कोरोना चाचणी करण्यासाठी घेण्यात आलेले रुग्णांचे तीन सॅम्पल्स माकडांनी पळवल्याचा धक्कादायक प्रकार मेरठ मेडिकल कॉलेजच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये घडला आहे. माकडांची टोळी या महाविद्यालयाच्या परिसरात दिसते, कोरोना चाचण्या आणि रुग्णांची शुश्रूशा यात याकडे गेले काही दिवस कुणाचेही लक्ष गेलेले नव्हते. मात्र, माकडांनी शुक्रवारी सकाळी कोरोना चाचणीसाठी घेतलेले नमुने पळवले आणि सर्वच चक्रावून गेले.
एकंदर ४८ किमी एवढ्या परिसरात ‘डोरालेह’ या नावाचं नवं बंदर जिबूती आणि चीन यांच्या संयुक्त सहकार्याने उभारायला सुरुवात झालेली आहे. चिनी बनावटीचे राक्षसी बुलडोझर्स जिबूतीची खडकाळ, रखरखीत भूमी रात्रंदिवस खरवडून काढत आहेत. चीन हा उद्योग का करीत आहे?
घडल्या प्रकारामुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडकीस!
१० लाख ते २० हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य
शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, हे सार्वकालिक सत्य सर्वांनाच माहिती असेल. आंतरराष्ट्रीय राजकारणातही या रणनीतीचा वापर करून शह-काटशहाचे डावपेच आखले आणि तडीसही नेले जातात. आता भारतानेदखील याच नीतीचे अनुसरण करत पाकिस्तानला तगडा झटका दिल्याचे दिसते. देशोदेशी कटोरा घेऊन भीक मागण्यापर्यंत अधःपतन झालेल्या पाकिस्तानचे भारताने उत्पन्नाच्या व व्यापाराच्या पातळीवर दात घशात घालण्याचे काम केले आहे. पाकिस्तानचा शेजारी देश म्हणजेच अफगाणिस्तानबरोबरील व्यापार घटून निम्म्याच्याही खाली आल्याचे नुकतेच समोर आले असून त्याला कारण ठरल
चिनी वैज्ञानिकांनी पाच क्लोन माकडांची निर्मिती केली. एका आफ्रिकन माकडाच्या जैविक रचनेत रासायनिक बदल करून या क्लोन माकडांची निर्मिती करण्यात आली. सर्केडियन रिदममुळे मानवी शरीरात होणाऱ्या आजारांवर उपचार करण्यासाठी या माकडांवर संशोधन केले जात आहे.
सीपेक म्हणजेच चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग, हा चीनचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. पाकिस्तानचा त्याला किती फायदा होईल, ही दुय्यम बाब असली तरी चीनला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे.
पनवेलमध्ये वायूगळतीमुळे १०० पक्षी, २८ वानर आणि ४८ माकडे मृत्यूमुखी झाले आहेत.
भायखळा येथील ’वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान‘ आणि प्राणिसंग्रहालयाचे (राणीची बाग) नूतनीकरण करण्यात येत आहे.
अनेक वाचकांना असे विपरीत शीर्षक वाचून कदाचित आश्चर्य वाटले असेल. कारण ’पर्यावरण दिना’ निमित्त काही लिहिताना असा नकारात्मक सूर का? असा प्रश्नट पडू शकतो
१८ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित...